Type Here to Get Search Results !

Indian post recruitment 2021 | Maharashtra circle | महाराष्ट्र सर्कल भरती 2021

 Indian post  recruitment 2021 | Maharashtra circle | महाराष्ट्र सर्कल  भरती 2021

Maharashtra circle महाराष्ट्र सर्कल भरती 2021(toc)



भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. पोस्टानं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्टस कोट्यातील 257 जागांवर भरती होणार आहे.

एकूण जागा 

- महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्टस कोट्यातील 257


कोण कोणती पदे भरली जाणार 

पोस्टल असिस्टंट ( 93)

सॉर्टिंग असिस्टंट ( 09)

पोस्टमन (  113)

मल्टी टास्किंग स्टाफ़ ( 42)

या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. 

पात्रता / शिक्षण :

10 वी ,12 वी पास ,(सायकल चालवणे येणे गरजेचे , दुचाकी) 

अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या वेबसाईटला भेट द्यावी. 

https://www.dopsportsrecruitment.in/

अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली.

वयाची अट -

➡️  वय 18 ते 27 वर्षे असले पाहिजे.एस सी  आणि एसटीसाठी 5 वर्षे .

➡️  ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील. 

➡️ अर्जाची फी 

200 रुपये आकारण्यात येईल.

अर्ज कधी व  कुठे करावा ? 

भारतीय पोस्टाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार 

https://www.dopsportsrecruitment.in/

या वेबसाईटवर

दिनांक - 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

➡️  उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करु शकेल.

 ➡️ नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करु शकतो.

अर्ज कसा करावा ?

➡️अर्ज , नोंदणी फी, अर्ज भरणे आणि अर्ज सादर करणे या तीन टप्प्यात अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 

➡️ भरती पोर्टलला भेट दिल्यानंतर, उमेदवारांनी प्रथम नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून संबंधित पृष्ठावर जाणे आवश्यक आहे .

➡️   उमेदवारांनी नोंदणीकृत नोंदणी क्रमांकाद्वारे विहित अर्ज फी ऑनलाईन भरावी लागेल. 

➡️ फी भरल्यानंतर उमेदवार ऑनलाईन लिंकवर अॅप्लिकेशन ऑनलाईन लिंक वर क्लिक करुन अर्ज सबमिशन पृष्ठावर जाऊ शकतात आणि आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad