महा स्टुडन्ट ॲप |Mahastudent App | विद्यार्थी शिक्षक उपस्थित डिजिटल पद्धतीने
महा स्टुडन्ट ॲप |Mahastudent App | विद्यार्थी शिक्षक उपस्थित डिजिटल पद्धतीने (toc)
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांनी शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी महा स्टुडन्ट ॲप विकसित केलेले असून या ॲपचा वापर सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
➡️ महा स्टुडन्ट ॲप च्या वापरास मान्यता देण्यात आल्याचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
➡️ भारत सरकारने विकसित केलेल्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंटेक्स (पी जी आय) शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी गुण आहेत.
➡️ हे ॲप प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
,➡️ ॲप मध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच शिक्षकांची उपस्थिती या पोरस नोंदवता येईल.
➡️ राज्य जिल्हा तालुका आणि केंद्र स्तरावर विद्यार्थ्यांनी शिक्षकांची उपस्थिती एका क्लिक द्वारे कळू शकणार आहे.
➡️ शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या हजेरी पत्रक स्वतंत्रपणे ठेवण्याची गरज नाही.
दोन ॲपचे एकत्रीकरण
दोन ॲपचे एकत्रीकरण मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची गरज नाही.
महाराष्ट्र शासन निर्णय
खालील Download बटण वर क्लीक करा व शासन निर्णय Download करा.
How to Registration mahastudent aap
1.Enter Valid UdiseCode And Registered Mobile Number.
2.Click On Register To Get Valid OTP.
3.Enter Recevied OTP And Click On Confirm OTP To Complete Registration.
Mahastudent aap Download link
How to Registration mahastudent aap
1.Enter Valid UdiseCode And Registered Mobile Number.
2.Click On Register To Get Valid OTP.
3.Enter Recevied OTP And Click On Confirm OTP To Complete Registration.