दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक मार्च 2022 | SSC HSC EXAM TIME TABLE मार्च 2022
शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड यांनी दहावी बारावी परीक्षा कधी होणार या विषयी ट्विट केले आहे.
दहावी परीक्षा कधी व कसी होणार
१० (दहावीची) लेखी परीक्षा - दिनांक १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान पार होणार आहेत.
प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांचा परीक्षा
कालावधी : २५ फेब्रुवारी, २०२२ ते १४ मार्च, २०२२.
लेखा परीक्षा : १५ मार्च, २०२२ ते १८ एप्रिल, २०२२.
प्रात्यक्षिक श्रेणी / तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा : ०५ एप्रिल, २०२२ ते २५ एप्रिल, २०२२ .
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा : ०५ एप्रिल, २०२२ ते १९ एप्रिल, २०२२.
Download करण्यासाठी खालील बटन प्रेस करा.
12 ( बारावीच्या) लेखी परीक्षा या ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत.
बारावी वेळापत्रक