पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी | पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022| Former Upper Primary Scholarship Class 5th | Pre-Secondary Scholarship 8th Scholarship Examination 2022 |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 5 वी व 8वी शिष्यवृत्ती ( Scholarship Exam) परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी | पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022
शिष्यवृत्तीपरीक्षा दिनांक
दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी शिष्यवृत्तीपरीक्षा घेतली जाणार असून
अर्ज करण्याचा दिनांक - विद्यार्थ्यांना 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
Former Upper Primary Scholarship Class 5th
मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) घेण्यास विलंब झाला. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन पाहिजे तसे मिळाले नाही. त्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेच्या निकालात मोठी घट झाली. परंतु, आता कोरोना विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता येत आहे. त्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) करिता शिष्यवृत्ती वर्ग सुद्धा ऑफलाइन पद्धत होऊ शकतात.
Pre-Secondary Scholarship 8th Scholarship Examination 2022
अधिक माहिती व सुचना
खालील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेची सूचना परिषदेच्या