जगातील सुंदर मुलगी हरनाज संधू | Miss Universe 2021हरनाज संधू Harjan Sandhu
सन १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स चा किताब अभिनेत्री सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने मिस युनिव्हर्स चा किताब जिंकला होता व भारताची मान उंच केली होती.
21 वर्षांनी 'मिस युनिव्हर्स'चा किताब हरनाज संधूने जिंकला आहे यामुळे हरनाज संधू हि भारताची 70 वी 'मिस युनिव्हर्स' ठरली आहे इस्रायलमध्ये ही सौंदर्यस्पर्धा पार पडली होती
यावेळी हरनाजने हिने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत हा 'मिस युनिव्हर्स'चा किताब आपल्या नावे केला. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स 2020 अँड्रिया मेझाने हरनाज संधूला यावेळी आपला मुकूट दिला.
• मिस युनिव्हर्सही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे मिस युनिव्हर्स हि जगातील सर्वात लोकप्रिय सौंदर्य स्पर्धा मानली जाते
यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता.
21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला होता.
चंदीगढ मुलगी (गर्ल) हरनाज संधूनं विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे.
या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली आहे. त्यानंतर हरनाजने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती.
हरनाज भारताची मान जागतिक स्पर्धेत उंचावत 'Miss Universer 2021' किताबाची मानकरी ठरली आहे.
हरनाज संधू कोण आहे ?
ठिकाण - हरनाज संधू चंदीगडची राहणारी असून मॉडेल आहे. चित्रपट - पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाज ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.
हरनाजने संधू मिळवलेले किताब
2017 - टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड
2018 - मिस मॅक्स इमर्जिंग स्टार
2019 - फेमिना मिस इंडिया पंजाब
*2021 - मिस युनिवर्स इंडिया*