Type Here to Get Search Results !

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ सराव पेपर | Pre-Upper Primary Scholarship Examination 2022 Practice Paper

 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ सराव पेपर  |   Pre-Upper Primary Scholarship Examination 2022 Practice Paper




मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्व उच्च प्राथमिक  शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) घेण्यास विलंब झाला. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन पाहिजे तसे मिळाले नाही. त्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेच्या निकालात मोठी घट झाली. परंतु, आता कोरोना विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता येत आहे. त्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) करिता शिष्यवृत्ती वर्ग सुद्धा ऑफलाइन पद्धत होऊ शकतात.


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी सराव पेपर 

पेपर १.
मराठी
विषयांचे  सराव पेपर खाली दिले आहेत  प्रत्येक सराव पेपर वर क्लिक करा तुम्हाला सराव पेपर Download करता येईल








गणित 
विषयांचे  सराव पेपर खाली दिले आहेत  प्रत्येक सराव पेपर वर क्लिक करा तुम्हाला सराव पेपर Download करता येईल






 Pre-Upper Primary Scholarship Examination 2022 Practice Paper


पेपर २

इंग्रजी

विषयांचे  सराव पेपर खाली दिले आहेत  प्रत्येक सराव पेपर वर क्लिक करा तुम्हाला सराव पेपर Download करता येईल




बुद्धिमत्ता चाचणी 

विषयांचे  सराव पेपर खाली दिले आहेत  प्रत्येक सराव पेपर वर क्लिक करा तुम्हाला सराव पेपर Download करता येईल






 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad