Read to mobile app | इंग्रजी विषय वाचन कौशल्य विकास
इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी English Helper या तांत्रिक संस्थेने इंग्रजी विषयाच्या वाचन कौशल्य विकासासाठी ReadToMe हे Android App विकसित केले आहे. महाराष्ट्र शासनासोबत English Helper ने नुकताच एक करार केला असून हे App महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोफत दिले जाणार आहे.
इंग्रजी भाषा व व्याकरण (toc)
इंग्रजी सहज आणि सोप्या भाषेत शिकण्यासाठी खालील line वर प्रेस करा
इंग्रजी भाषा बोलण्यासाठी गरजेचे शब्द, वाक्य व शब्दांसाठी या ठिकाणी क्लिक करा.
इंग्रजी व्याकरण / English Grammar संपूर्ण खाली click करा⬇️
संपूर्ण इंग्रजी व्याकरण English Grammar
अधिक माहिती साठी खालील लिंक ला भेट द्या
https://www.myenglishsolution.com/readtome-mobile-app/
कार्यशाळा वेळ - दुपारी २.३० ते ३.३०.
दिनांक - २१/१२/२०२१.
Zoom - https://us02web.zoom.us/j/89963965640? pwd=ZkVkbEcyM3FITS9rRnFXb2RJajA4QT09
Meeting ID- 89963965640
Passcode- 644189
Live You tube link
Read To me Student Edition
Student Edition App आपल्या मोबाईल मध्ये Download करण्यापूर्वी खालील व्हिडिओ पाहा.
Read To me Teacher Dashboard
Teacher Dashboard App आपल्या मोबाईल मध्ये Download करण्यापूर्वी खालील व्हिडिओ पाहा.
ReadTome School Edition
Read To Me app या संदर्भात झालेले प्रशिक्षण याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.
इंग्रजी सहज आणि सोप्या भाषेत शिकण्यासाठी खालील line वर प्रेस करा
इंग्रजी भाषा बोलण्यासाठी गरजेचे शब्द, वाक्य व शब्दांसाठी या ठिकाणी क्लिक करा.
इंग्रजी व्याकरण / English Grammar संपूर्ण खाली click करा⬇️
संपूर्ण इंग्रजी व्याकरण English Grammar
अधिक माहिती साठी खालील लिंक ला भेट द्या