महत्त्वपूर्ण प्रश्न विषय - मराठी संपुर्ण पाठ|Ssc Important Question2021-22 Subject Marathi All chapter
महत्वपूर्ण प्रश्न गद्य विभाग (toc)
एस. एस. सी. परीक्षेत या पाठवर आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात.
पाठ - शाल
1)लेखकाने भूषवलेली पदे:
उत्तर - साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद व विश्वकोशाच्या अध्यक्ष
2)2004 च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष .
उत्तर - लेखक: रा. ग. जाधव.
3) निकटवर्ती मित्राला दिलेले .
उत्तर - शालींचे गोठोडे
4) सगळ्या शाली यांना वाटल्या .
उत्तर - गरीब श्रमिकांना
5) भिक्षेकऱ्याच्या अंगावर असलेली
उत्तर - चिरगुटे.
6)कविवर्य नारायण सुर्वे गाजवत .
उत्तर - सभा, संमेलन .
7)लेखकाने गरीब बाईला दिले.
उत्तर - पुलकित शाल, पाच पाचपन्नास
8) बाळ का रडत होते ?
उत्तर - कारण - कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते
9) लेखकाने सुटकेस मधील पुलकित शाल काढली ?
उत्तर . कारण: कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते पण आई तिकडे बघतच नव्हती.
स्वमत :
(आप के इस पर जो विचार हैं ओ लेखन कर ना हैं ) गुण: 03
प्रश्न.1) शाल व शालीनता यांवर तुमचे मत लिहा.
प्रश्न. 2) भिक्षेकऱ्याने केलेल्या शालीचा उपयोग या विषयी तुमचे मत लिहा.
पाठ : 4.उपास.
एस. एस. सी. परीक्षेत या पाठवर आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात.
1) आकलन कृती - आकृती बंध पूर्ण करा. गुण .02
पंतांना शेजाऱ्यांनी दिलेले भाताचे पदार्थ .
उत्तर - 1) सकोजी: कोळंबी भात 2) पसरटवारांनी: नागपुरी वडा भात.
2) पंतांच्या उग्र साधनेचे घटक .
उत्तर - उपास , निराहार ,शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या
3) स्वमत : गुण : 03
प्रश्न : तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता ? तो का आवडला ते स्पष्ट करा.
पाठ .7.फुटप्रिंटस. लेखक : डॉ. प्रदीप आवटे.
.एस. एस. सी. परीक्षेत या पाठवर आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात
1) आकलन कृती - पाठा तील कोणतेही चार व्यक्तिंची नावे.
उत्तर - अभिषेक, रेखमावशी ,सुमित, स्नेहल( गुण:02)
2) पावडेकाकांच्या पावलांची वैशिष्ट्ये .
उत्तर - एकदम गोजीरा, गुलाबी तळवा, कुठे चिरण्या नाहीत,एकदम लोण्यागत(गुण.02)
3) स्वमत : गुण.03
प्रश्न: आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो . तसेच आपली धरती माता प्रदूषण स्वच्छ करण्यासाठी उपाय सुचवा
पाठ :08 उर्जाशक्तीचा जागर लेखक : डॉ.रघुनाथ माशेलकर.
१) आकलन कृती : गुण .02
१) माशेल गावच्या पुसट आठवणी .
उत्तर - मैदानावर खेळल्याच्या ,पिंपळ कट्यावर निवांत बसणे.
2) आकलन कृती : चौकट पूर्ण करणे. गुण .02
१) युनियन हायस्कूल मुंबईच्या भागात होते.
उत्तर - गिरगाव.
२) प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक .
उत्तर - आई
3) मालती निवास मुंबईतील या भागात होते: खेतवाडी तील देशमुख गल्ली मध्ये.
४) लेखकाची प्राथमिक शाळा येथे होती: खेतवाडी
५) स्वमत : गुण:03
प्रश्न: माझ्या जीवनातील 'शिक्षकाचे स्थान ' या विषयावर तुमचे मत लिहा.
पाठ .११ . जंगल डायरी. लेखक : अतुल धामणकर .
१) आकलन कृती : गुण: 02
१) या पैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी .
उत्तर - सांबर ,रान गवा , नील गाय, रान डुक्कर
२) आकलन कृती - कारण लिहा .गुण०२
१) वाघीण पिलांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती कारण .
कारण - नर वाघ,बिबला रानकुत्री, व इतर भक्षकां पासून खूपच धोका होता.
२) वाघिणीने मंद पाने गुरगुरुन पसंती व्यक्त केली ,कारण .
कारण - एक पिलू वाघिणीच्या पाठीवर उडी घेते पण ते घसरून पाण्यात धपकन पडले
स्वमत : गुण .03.
प्रश्न . तुम्ही पाहिलेल्या जंगली प्राण्याची माहिती लिहा .
पाठ: १४. बीज पेरले गेले. लेखक : चंदू बोर्डे.
१) आकलन कृती : कारण लिहा .गुण 02
१) लेखकाला क्रिकेट ची मॅच झाडावर बसून पाहावी लागली कारण.
कारण - आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते.
२) लेखकाच्या पाठीवर या गोष्टीचा वर्षाव होई .
उत्तर - धमक लाडू व चापट पोळ्यांचा
३) लेखकाचा बालपणीचा स्वभाव .
उत्तर - खेळकर ,खोडकर
४) वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने लेखकाच्या स्वाक्षरीने भरू लागली कारण .
कारण : काही खेळाडू आनंदाने सही देत होते काही नाकारत होते.हे पाहून आपण ही मोठे खेळाडू बनू मंग आपल्या भोवती अशीच गर्दी होईल म्हणून
२) ओघ तक्ता करा.
१) लाजेने मान खाली
२) आंतर शालेय सामना
३) १०० धावा केल्या
४) कौतुकाचे भाव
५) अभिमानाने मान वर.
६) स्वमत : गुण .03.१) लेखका च्या वडिलांची शिस्त जाणवलेले प्रसंग पाठच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा.
पाठ :15.खरा नागरिक .
लेखक : सुहास बारटक्के. 1)आकलन कृती : गुण .02
१) निरंजनला मिळालेल्या कोणत्याही दोन सवलती :
उत्तर - १) वसतिगृहात प्रवेश
२) शिष्यवृत्ती वह्या पुस्तकांच्या खर्चा साठी.
२) चौकट पूर्ण करा.
१) निरंजनला हृदयाशी धरणारे : गुरुजी
२) निरंजनचा बुडालेला पेपर : नागरिकशास्त्र .
3) मावशीच्या घरी निरंजनला भेटायला आलेली मंडळी :
उत्तर : शाळेचे अधिकारी, ,जिल्हाधिकारी ,मुख्याध्यापक, भड सावळे गुरुजी, वर्तमानपत्र वाले. (गुण : 02)
4) निरंजन ची दिनचर्या लिहा.
उत्तर - सकाळी अभ्यास करणे, भूपाळी ऐकणे, पक्ष्याचे सुमधुर संगीत, संस्कृतचा झोक.( गुण 2)
5) भडसावळे गुरुजींच्या मते सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते
कारण : प्रसन्न वातावरण ,शरीर पुरेशा विश्रांती मुळे ताजतवान बनलेले असतं. ( गुण 02)
6) स्वमत : गुण .03 .1) तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्त्यांची गुण वैशिष्ट्य लिहा.
2) निरंजन खरा नागरिक कसा ठरला ते तुमच्या शब्दात लिहा.