इयत्ता दहावी १० बारावी १२ वी प्रात्यक्षिक परीक्षा मार्च 2022 | Class X 10 XII 12th Practical Examination March 2022
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे (Practical Exam) वेळापत्रक जारी केले आहे.
इयत्ता दहावी १० बारावी १२ वी प्रात्यक्षिक परीक्षा मार्च 2022 | Class X 10 XII 12th Practical Examination March 2022 |
इयत्ता 12 वी ( बारावीची ) प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam March 2022)
इयत्ता 12 वी ( बारावीची ) प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam)पुढील महिन्यात 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam)
परीक्षा | इयत्ता १० वी | इयत्ता १२ वी |
---|---|---|
प्रात्यक्षिक परीक्षा | 25 फेब्रुवारी ते 14 मार्च | 14 फेब्रुवारी ते 3 मार्च |
लेखी परीक्षा | 15 मार्च ते 4 एप्रिल | 4 मार्च ते 30 मार्च |
परीक्षा | ऑफलाइन होणार | ऑफलाइन होणार |
पर्यंत ही परीक्षा चालणार आहे.
दहावीची परीक्षा परीक्षा (Practical Exam March 2022 )
दिनांक : 25 फेब्रुवारी( Feb) ते 14 ( March)मार्चदरम्यान होणार आहे.
लेखी तसेच प्रात्यक्षिक परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला असून त्या दृष्टीकोनातून अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.
लेखी आणि तोंडी परीक्षा कधी होणार ?
लेखी परीक्षा
इयत्ता 12 वी ( बारावीची ) लेखी परीक्षा (Written HSC Exam) March 2022
दिनांक : 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान होणार आहे.
इयत्ता दहावीची लेखी परीक्षा ( SSC Written Exam) दिनांक : 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे .
तोंडी परीक्षा
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam March 2022 ) 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.
इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधित घेतली जाणार आहे.
इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधित घेतली जाणार आहे.
परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन ?
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. शिक्षण मंडळाकडून याकरिता तयारी सुरु करण्यात आली आहे.