Appointment for Precaution Dose| खबरदारी डोससाठी नियुक्ती
Appointment for Precaution Dose खबरदारी डोससाठी नियुक्ती कसे करायचे.
खालील step नुसार Appointment for Precaution Dose करा.
देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी (h.c) ,फ्रंटलाईन वर्कर्स (f. workers) आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना (senior citizens) बूस्टर डोस (Precautionary Dose) देण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
नॅशनल हेल्थ मिशनचे अतिरिक्त सचिव आणि मिशन डायरेक्टर विकास शील यांनी सांगितले की, 'बूस्टर डोस'साठी ऑनलाइन अपॉइंटमेंटची सुविधा को - विनवर (coWIN) देण्यात आली आहे. जे बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत असे ऑनलाईन अपाईंटमेंट घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी साठी step
Step -१. खालील वेबसाईट ला भेट द्या.
https://selfregistration.cowin.gov.in/dashboard
Step -२ . Register or Sign In for Vaccination
या ठिकाणी तुमचा Register मोबाईल नंबर लिहा.त्या वर तुम्हाला otp यईल. तो otp त्या ठिकाणी लिहा.
Step .३. OTP Verification करा.
Step - ४. तुम्ही घेतलेल्या २ Dos ची माहिती दिसते. त्याखाली Precaution Dose schedule दिसेल .
Step - ५ .Schedule Precaution Dose वर क्लिक करा. व तुमची appointment Book करा. Appointment for Precaution Dose साठी तुम्ही pin code किंवा search by District दोन्ही पैकी एक वर क्लीक करा.
Step -६. Search वर click केले की .
हे ही वाचा ⬇️
राजमाता जिजाऊ जयंती माहिती ⬇️