गंमत विज्ञानाची- ऑनलाईन कार्यशाळा | Fun Science - Online Workshop
*दि.10 जानेवारी,2022*
💡 *गंमत विज्ञानाची- ऑनलाईन कार्यशाळा*💡Fun Science - Online Workshop
*प्रिय विद्यार्थी,पालक,शिक्षक मित्रहो,*
आपल्या परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीतून विविध प्रयोग,प्रत्यक्ष कृतींच्या माध्यमातून विज्ञान विषयातील संकल्पना समजून घेणे आणि त्याद्वारे विज्ञान विषयाची आवड निर्माण होणे यासाठी विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा दि.03 जानेवारी,2022 पासून आयोजित करण्यात येत आहेत.
*सोमवार दि.10 जानेवारी,2022* रोजी दुसरी ऑनलाईन कार्यशाळा संपन्न होणार असून विविध प्रयोगकृतींचे दिग्दर्शन करण्यात येणार आहे.
👉 *आयोजक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
आणि
*अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन*
यांच्या संयुक्त विद्यमाने
👉 *गंमत विज्ञानाची ऑनलाईन कार्यशाळा क्र.2*
👉 *दिनांक व वेळ*
*सोमवार, 10 जानेवारी, 2022*
*दुपारी 03.00 ते 05.00*
👉 *Youtube Link:*
*इयत्ता सहावी ते आठवी*
*घटक* -आम्ल आणि आम्लारी
*वेळ* -दुपारी 3 ते 4
*यु-ट्युब लिंक*
राजमाता जिजाऊ भाषण
👉 *इयत्ता नववी ते दहावी*
*घटक*-विद्युतधारा
*वेळ*-दुपारी 4 ते 5
*यु-ट्युब लिंक*
👉सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी दिलेल्या यु-ट्युब लिंकद्वारे सहभागी व्हावे.
*संचालक*,
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०*
गंमत विज्ञानाची- ऑनलाईन कार्यशाळा |