Realme 9i Specifications |Realme 9-Series first smartphone
Realme 9i आज भारतात लाँच झाला आहे.
Realme 9i
कंपनीनं एका ऑनलाइन इव्हेंटच्या माध्यमातून Realme 9-सीरीज पहिला स्मार्टफोन देशात आणला आहे. या
मध्ये 11GB RAM, 50MP Camera,
Battery - 5000mAh ची बॅटरी दिली आहे आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Realme 9i ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.
Realme9i | |
---|---|
कंपनी | Realme 9i |
RAM | 4GB , 6GB |
BATTERY | 5000mAh |
Charging | 33w fast |
Camera | 50MP |
Realme 9i ची किंमत किती असेल Realme 9i Price In India
Realme 9i चे दोन phone व्हेरिएंट भारतीय बाजार पेठ मध्ये आले आहेत.
1) 4GB रॅम Ram स्टोरेज ची किंमत आहे = Rs 13,999 /-
2) 64GB रॅम Ram स्टोरेज व 128GB स्टोरेज
ची किंमत आहे = Rs 15,999 /- रुपये आहे .
फोन चे रंग Mobile colour Blue आणि Black असे दोन कलर्स सादर केले आहेत.
हा मोबाईल हँडसेट Flipkart आणि कंपनीच्या वेबसाईटवर 25 जानेवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Realme 9i | |
---|---|
Colour | Blue , Black |
4GB RAM | RS - 13,999 |
6GB RAM | RS - 15999 |
DISPLAY | 6.6 FULL HD |
SEL | 25 JAN |
Early Sale अर्ली सेल
22 जानेवारीला याचा अर्ली सेल फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाच्या वेबसाईटवरून होईल.
Realme 9i चे स्पेसिफिकेशन्स Specifications
🔰 रियलमी 9आय कंपनीनं 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह सादर केला आहे.
🔰 पंच-होल असलेला आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
📱🤳 हा मोबाईल अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआय 2.0 वर चालतो.
📲 प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे.
📱 या मध्ये 6 जीबी रॅम +5 जीबी वर्चुअल वचुर्अल रॅम असे एकूण 11जीबी रॅम देण्यात आली आहे.
📱 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे.
📱 रियलमी 9आय मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे.
📱 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर आहे.
🤳 सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंटसह आलेला हा फोन 5000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो, जी 33W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येते.