Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन सर्व्हिसेस, गट A च्या 175 रिक्त जागांसाठी भरती | Recruitment for 175 Vacancies of Maharashtra Town Planning and Valuation Services, Group A

 MPSC महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन सर्व्हिसेस, गट A च्या 175 रिक्त जागांसाठी भरती .

महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन सर्व्हिसेस, गट A च्या 175 रिक्त जागांसाठी भरती Recruitment for 175 Vacancies of Maharashtra Town Planning and Valuation Services, Group A



Recruitment for 175 Vacancies of Maharashtra Town Planning and Valuation Services, Group A (toc)

या भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 31 जानेवारी ते 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज - ऑनलाईन पद्धतीने करावा.

अर्ज करण्याची दिनांक : 31/01/2022 ते

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 21/02/2022.

एकूण : १७५ पदे


उपसंचालक (Deputy Director) : एकूण -०३ पदे

  • शैक्षणिक पात्रता : टाउन प्लॅनिंग किंवा सिटी प्लॅनिंग किंवा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग किंवा अर्बन प्लॅनिंग किंवा रिजनल प्लॅनिंग किंवा एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग / पीजी डिप्लोमा / पदवी
  • अनुभव: किमान 05 वर्षांचा अनुभव.
  • वयोमर्यादा : कमाल वय ४५ वर्षे. (50 वर्षे राखीव श्रेणीतील उमेदवार)
  • वेतन : 78800 ते 209200/-


सहाय्यक संचालक (Assistant Director) : एकूण १२ पदे

  • शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनीअर / सिव्हिल रुरल इंजिनीअर / शहरी आणि ग्रामीण इंजिनीअर / आर्किटेक्चर / कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी / शहरी नियोजन पदवी
  • अनुभव: किमान 05 वर्षांचा अनुभव असावा .
  •  वयोमर्यादा : कमाल वय ४५ वर्षे. (50 वर्षे राखीव श्रेणीतील उमेदवार)
  • वेतन : 67700 ते 208700/-


 नगर नियोजक (Town Planner) : एकूण - १८ पदे

  •  शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनीअर / सिव्हिल रुरल इंजिनीअर / शहरी आणि ग्रामीण इंजिनीअर / आर्किटेक्चर / कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी / शहरी नियोजन पदवी
  • अनुभव : किमान ०३ वर्षांचा अनुभव.
  • वयोमर्यादा : कमाल वय ३३ वर्षे. (३८ वर्षे राखीव श्रेणीतील उमेदवार)
  •  वेतन : 78800 ते 209200/-


 सहाय्यक नगर नियोजक (Assistant Town Planner) : एकूण - १३८ पदे

  • शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनीअर / सिव्हिल रुरल इंजिनीअर / शहरी आणि ग्रामीण इंजिनीअर / आर्किटेक्चर / कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी / शहरी नियोजन पदवी.
  •  वयोमर्यादा : कमाल वय ३३ वर्षे. (३८ वर्षे राखीव श्रेणीतील उमेदवार)
  •  वेतन : 41800 ते 132300/-


 सहाय्यक नगर नियोजक (Assistant Town Planner) : एकूण - ०४ पदे

  •  शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी
  • वयोमर्यादा : कमाल वय ४० वर्षे. (४५ वर्षे राखीव श्रेणीतील उमेदवार)
  • वेतनमान : 56100 ते 177500/-


अधिसूचना PDF

अधिसूचना PDF साठी खालील लिंक ओपन करा.

 https://mpsc.gov.in/adv_notification?m=8#!


ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज करा :

https://mpsconline.gov.in/candidate


अधिकृत वेबसाइट :

https://mpsconline.gov.in/candidate

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad