Type Here to Get Search Results !

शालेय शिक्षण विभाग व शिक्षक ,मुख्याध्यापक संवाद कार्यक्रम 2022Department of School Education and Teachers, Headmaster Dialogue Program 2022

 शालेय शिक्षण विभाग व शिक्षक ,मुख्याध्यापक  संवाद कार्यक्रम 2022| Department of School Education and Teachers, Headmaster Dialogue Program 2022

शालेय शिक्षण विभाग व शिक्षक ,मुख्याध्यापक  संवाद कार्यक्रम 2022

शालेय शिक्षण विभाग व शिक्षक ,मुख्याध्यापक  संवाद कार्यक्रम 2022

शालेय शिक्षण विभाग व शिक्षक ,मुख्याध्यापक  संवाद कार्यक्रम 2022

शालेय शिक्षण विभाग व शिक्षक ,मुख्याध्यापक  संवाद कार्यक्रम 2022


 मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या समवेत राज्यातील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याशी संवाद कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Department of School Education and Teachers, Headmaster Dialogue Program 2022 

  •  शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी 
  • गुरूवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी  ४.३० वा. संवाद साधणार आहेत.

शालेय शिक्षण विभाग व शिक्षक ,मुख्याध्यापक  संवाद कार्यक्रम साठी उपस्थित मंडळी

सदर बैठकीस मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग , मा. विशाल सोळंकी, आयुक्त ( शिक्षण), महाराष्ट्र राज्य व सर्व शिक्षण संचालक, अध्यक्ष, राज्य मंडळ हे उपस्थित राहणार आहेत.

  

शालेय शिक्षण विभाग व शिक्षक ,मुख्याध्यापक  संवाद कार्यक्रम शासन निर्णय pdf

https://us.docworkspace.com/d/sILC8w_oa9MaPkAY

शालेय शिक्षण विभाग व शिक्षक ,मुख्याध्यापक  संवाद कार्यक्रम साठी नाव नोंदणी

सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित शिक्षक , मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी या लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी

 https://jiomeetpro.jio.com/jioconf/attendee/sm-804c7127-6c03-4ecf-98d1-d24d6eed2e82/join/_eM9K-HDd6964512a1afee01644406410944 


  • सदर नाव नोंदणी लिंक दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता बंद होईल.
  • प्रत्येक शिक्षक ,मुख्याध्यापक यांना नाव नोंदणी करणे अनिवार्य असेल .
  •  प्रत्येकास नोंदणीनंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर व ईमेलवर प्राप्त झालेल्या Unique लिंकवरूनच सदर कार्यक्रमास उपस्थित राहता येईल व त्याद्वारेच उपस्थिती नोंदवली जाईल.*
➡️ आर. टी.ई RTE 2022 23 प्रवेश

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad