Type Here to Get Search Results !

Environmental Awareness - Earth Documentary | पर्यावरण विषयी जनजागृती - पृथ्वी माहितीपट

  Environmental Awareness -  Earth Documentary   | पर्यावरण विषयी जनजागृती   - पृथ्वी  माहितीपट

पृथ्वी  माहितीपट

सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यामध्ये पर्यावरण विषयी जनजागृती  Environmental Awareness -  Earth Documentary   व्हावी यासाठी वर्ल्ड वाईड फंड फोर नेचर इंडिया (World Wide Fund for Nature, India )यांच्यामार्फत हा कार्यक्रम काही निवडक शाळांमध्ये घेण्यात आलेला आहे आहे . विद्यार्थी पालक शिक्षक व समाज यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित होणे खूप गरजेचे आहे .

Environmental Awareness -  Earth Documentary 

समाजामध्ये पर्यावरण विषय जनजागृती होण्यासाठी पृथ्वी या पाच मिनिटाच्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे .

यामध्ये पर्यावरणविषयक विविध कृती शाळेत राबविल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीमध्ये झालेला बदल याबद्दल मते व्यक्त करण्यात आलेली आहेत. 

Environmental Awareness -  Earth Documentary पर्यावरण विषयी जनजागृती   - पृथ्वी  माहितीपट


उद्घाटन 

सदर एक पृथ्वी' या माहितीपटाचे ऑनलाईन उद्घाटन मा. श्री. विशाल सोळंकी (भा.प्र.से.) आयुक्त (शिक्षण), यांच्या हस्ते मंगळवार दिनांक - १५ फेब्रुवारी२०२२ . 

वेळ :  दुपारी ४ ते ५.

यु ट्यूब लिंक 

यु ट्यूब वर ही    Environmental Awareness -  Earth Documentary पर्यावरण विषयी जनजागृती   - पृथ्वी  माहितीपट   कार्यक्रम पाहाता येणार आहे.⬇️ वेळ ४ तेे ५-

https://youtu.be/AWsPveLv.OI


शासन निर्णय -⬇️ शासन निर्णय साठी खालील लिंक ओपन करा.

https://us.docworkspace.com/d/sIHK8w_oa7reqkAY



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad