HSC Hall Ticket 2022 Online How to Download HSC Hall Ticket | HSC 12 वी चे प्रवेशपत्रे ऑनलाईन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ मंडळातील सर्व विद्याथ्र्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहे.
HSC Hall Ticket 2022
HSC 12 वी चे प्रवेशपत्रे ऑनलाईन
प्राचार्य / मुख्याध्यापक यांना सूचना
- मार्च-एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ. १२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे.
- प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीन प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.
- सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून प्राचार्य / मुख्याध्यापक यांनी शिक्का मरून स्वाक्षरी करावी.
- (Hall Ticket) विषय माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत.
- प्रवेशपत्रावरील Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातीत दुखत्या उच्च माध्यमिक शाला/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या सागर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.
- प्रवेशपत्र विद्याथ्र्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देश यावाचे आहे.
HSC Hall Ticket 2022 Online How to Download HSC Hall Ticket |
इयत्ता बारावीची प्रश्नपेढी HSC Question Bank
How to Download HSC Hall Ticket
सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना मार्च-एप्रिल २०२२ च्या
- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) अनलाईन (Online) पद्धतीने मिळणार .
- www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार दिनांक ०९/०२/२०२२ रोजी दुपारी १oo वाजल्यापासून college login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील.