Recruitment In CISF | jobs CISF | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कॉन्स्टेबल फायर भरती 2022
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यामध्ये कॉन्स्टेबल फायर या पदांची भरती निघालेली आहे .
Recruitment In CISF (toc)
एकूण जागा : 1149 रिक्त जागा आहेत .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :04/03/2022
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेत स्थळ :
www.csifrectt.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात.
एकूण पदांचे प्रवर्गानुसार विवरण
खुल्या प्रवर्गात एकूण ४८९ पदे
ईडब्लूएस (EWS) ११३,
एससी एकूण १६१पदे
एसटी एकूण १३७ पदे
ओबीसी एकूण २४९ पदे
अर्ज -
ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारले जातील. अन्य कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
परीक्षा व शारीरिक चाचणी
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, ओएमआर पद्धतीनं बहुपर्यायी प्रश्न स्वरुपात घेतली जाईल.
वेतन
- निवड झालेल्या उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार रुपये पगार मिळेल.
- अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना डीसीपीएस पेन्शन सेवा लागू असेल.
शुल्क
- ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी एससी, एसटी आणि माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवार सोडून इतरांना १०० रुपये शुल्क भरावं लागणर आहे.
- यूपीआय किंवा डेबिट कार्ड द्वारे ते शुल्क जमा करु शकतात.
शैक्षणिक पात्रता व अटी
- या भरती प्रक्रियेसाठी फक्त पुरुष उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.
- या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८ ते २३ दरम्यान असायला आहे.