Type Here to Get Search Results !

SSC EXAM 2022 Hall Ticket | दहावी मार्च परीक्षा 2022 प्रवेशपत्र

 SSC EXAM 2022 Hall Ticket | दहावी मार्च परीक्षा 2022 प्रवेशपत्र 

SSC EXAM 2022 Hall Ticket | दहावी मार्च परीक्षा 2022 प्रवेशपत्र
SSC EXAM 2022 Hall Ticket  दहावी मार्च परीक्षा 2022 प्रवेशपत्र 

    SSC EXAM 2022 Hall Ticket  दहावी मार्च परीक्षा 2022 प्रवेशपत्र   ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध होणार आहे .

SSC Exam 2022 प्रवेशपत्रे (Hall Ticket)

१. मार्च एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ.१० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

२. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेहीवेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

३. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. 

फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या ( Correction in Birthday , Birthplace , Signature , Student name )

४. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे

प्रवेशपत्र विद्याथ्र्यांकडून गहाळ झाल्यास काय करावे ?

५. प्रवेशपत्र विद्याथ्र्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईन व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. 

६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. तरी मार्च एप्रिल २०२२ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.

SSC EXAM 2022 प्रवेशपत्र (Hall Ticket) How to Download

एसएससी परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने (Online)  मंडळाच्या खालील संकेतस्थळावर ⬇️ मिळेल.

www.mahahsscboard.in  

वार - शुक्रवार 

दिनांक १८/०२/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजल्यापासून 

school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील.

हे नक्की वाचा ⬇️

छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण

इयत्ता दहावी प्रश्नपेढी मार्च 2022 

जलसुरक्षा अंतर्गत मूल्यमापन 

दहावी तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका 2022






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad