Type Here to Get Search Results !

जलसुरक्षा अंतर्गत मूल्यमापन इयत्ता १० वी व ९ वी |Stad 10 and 9 th Evaluation under water security

 जलसुरक्षा अंतर्गत मूल्यमापन इयत्ता १० वी व ९ वी |Stad 10 and 9 th Evaluation under water security

सन 2021 -22 या सालापासून इयत्ता दहावी व नववी साठी जल सुरक्षा हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे सदरच्या विषया साठी  कार्यपुस्तिका व पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहेत.कार्यपुस्तिका व पाठ्यपुस्तक कार्यक्रम पाठवताना हे दोन्ही पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ निर्धारित केलेले आहेत या पुस्तकामध्ये जल गुणवत्ता जल व्यवस्थापन जलशिक्षण व जलसंधारण या घटकांचा समावेश आहे. या घटकांवर विविध उपक्रम व प्रकल्प मुलांकडून पूर्ण करून घ्यावयाचे आहेत.

जलसुरक्षा अंतर्गत मूल्यमापन इयत्ता १० वी व ९ वी |Stad 10 and 9 th Evaluation under water security

जलसुरक्षा अंतर्गत मूल्यमापन इयत्ता १० वी व ९ वी |Stad 10 and 9 th Evaluation under water security

जलसुरक्षा ( toc)

जलसुरक्षा उपक्रम व प्रकल्प गुण दान कसे करावे.

Stad 10 and 9 th Evaluation under water security
  • उपक्रम व प्रकल्प -   प्रत्येक घटकावर तीन उपक्रम आणि एक प्रकल्प असे एकूण 12 उपक्रम आणि 4 प्रकल्प वर्षभरात पूर्ण करावयाचे आहेत. 
  • उपक्रम आणि प्रकल्प यांची निवड करून त्यांना गुण दयावयाचे आहेत. 
  •  मूल्यमापन प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी तपासले जाणार आहे. 
  •  कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही ) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घेतले जाणार आहेत. 
  • जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन विषयक नोंदी सत्रनिहाय (प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र ) कराव्यात.

जलसुरक्षा उपक्रम व प्रकल्प गुणदान  तक्ता

Stad 10 and 9 th Evaluation under water security
Stad 10 and 9 th Evaluation under water security

जलसुरक्षा विषयासाठी श्रेणी तक्ता

खालील श्रेणी तक्ता नुसार मुलांना श्रेणी देणे.
   
          जलसुरक्षा विषयासाठी श्रेणी तक्ता

जल सुरक्षा पाठ्यपुस्तक PDF

इयत्ता नववी व दहावी या दोन्ही वर्गांचे जलसुरक्षक पाठ्यपुस्तक पीडीएफ खाली दिलेल्या आहे आहे डाउनलोड बटन वर क्लिक करून पुस्तके डाऊनलोड करावी.

जल सुरक्षा इयत्ता दहावी पुस्तकPDF ⬇️

DOWNLOAD

 जल सुरक्षा इयत्ता नववी पुस्तक PDF ⬇️

DOWNLOAD

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad