मराठी द्वित्तीय भाषा स्थूलवाचन महत्त्वपूर्ण प्रश्न एस .एस .सी. परीक्षा मार्च 2022 | Marathi Second Language Rough Reading Important Questions S.S.C. Exam March 2022
कृती पत्रिकेत प्रश्न 3 हा पाठ्यपुस्तकातील स्थूलवाचन या पाठावर आधारित कृती असलेला प्रश्न आहे.या कृतीमध्ये प्रत्येकी तीन गुणांच्या तीन कृती विचारले जातील त्यामधील दोन कृती सोडवणे अपेक्षित आहे.
विषय - मराठी SSC परीक्षा महत्त्वपूर्ण प्रश्न (toc)
स्थूलवाचन
स्थूलवाचन - व्युत्पत्ती कोश
टिपा लिहा.
प्रश्न .१) व्युत्पत्ती कोशाचे कार्य :
➡️ व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होईल.
एखाद्या शब्दाच्या मुळा विषयी माहिती देणे होय .
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढील प्रमाणे चार प्रकारे चालते
१) मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे होय.
२)शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे.
३) भिन्नभिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.
४) समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगाने ही बदल संभवतात. ते बदल स्पष्ट करणे
स्थूलवाचन - मोठे होत असलेल्या मुलांनो काय
प्रश्न . १) 'आधी केले , मग सांगितले ' या उक्तीचा अर्थ स्पष्ट करा.
➡️ संत रामदासांनी या उक्तीतून फार मोठा व मोलाचा संदेश दिलेला आहे .आपण स्वतः आपली कामे करण्यास सक्षम असलो की आपण आपले उदाहरण दुसऱ्यांना दाखवू शकतो स्वावलंबी होऊन आपली कामे आपण केली की दुसऱ्यांनाही विश्वास वाटतो मंग आपण दुसऱ्यांना आदर्शवत होतो .यालाच 'आधी केले मग सांगितले 'असे म्हणतात.
प्रश्न .२) टीप लिहा.
१) बार्क -
➡️ बार्क म्हणजे B.A.R.C म्हणजेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर चे लघुरूप आहे .
- बार्कला मराठीत 'भाभा अणुसंशोधन केंद्र 'असे म्हणतात.
- डॉक्टर होमी बाबा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते.
- भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया त्यांनी घातला.
२) डॉ. होमी बाबा
- डॉक्टर होमी बाबा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते.
- भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया त्यांनी घातला.
- बार्क म्हणजे B.A.R.C म्हणजेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर चे लघुरूप आहे .
- बार्कला मराठीत 'भाभा अणुसंशोधन केंद्र 'असे म्हणतात.
- त्यांचे व्यक्तिमत्त्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तीदायक होते.
- तुम्ही स्वतः काम निर्माण करा काय काम करायचे ते तुम्ही स्वतः ठरवा बॉसन सांगितले तेवढेच काम करायचे ही प्रवृत्ती चुकीचे आहे.
स्थूलवाचन - जाता अस्ताला
प्रश्न .१) तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
पाठ : 4.उपास.
एस. एस. सी. परीक्षेत या पाठवर आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात.
1) आकलन कृती - आकृती बंध पूर्ण करा. गुण .02
पंतांना शेजाऱ्यांनी दिलेले भाताचे पदार्थ .
उत्तर - 1) सकोजी: कोळंबी भात 2) पसरटवारांनी: नागपुरी वडा भात.
2) पंतांच्या उग्र साधनेचे घटक .
उत्तर - उपास , निराहार ,शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या
3) स्वमत : गुण : 03
प्रश्न : तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता ? तो का आवडला ते स्पष्ट करा.
पाठ .7.फुटप्रिंटस. लेखक : डॉ. प्रदीप आवटे.
.एस. एस. सी. परीक्षेत या पाठवर आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात
1) आकलन कृती - पाठा तील कोणतेही चार व्यक्तिंची नावे.
उत्तर - अभिषेक, रेखमावशी ,सुमित, स्नेहल( गुण:02)
2) पावडेकाकांच्या पावलांची वैशिष्ट्ये .
उत्तर - एकदम गोजीरा, गुलाबी तळवा, कुठे चिरण्या नाहीत,एकदम लोण्यागत(गुण.02)
3) स्वमत : गुण.03
प्रश्न: आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो . तसेच आपली धरती माता प्रदूषण स्वच्छ करण्यासाठी उपाय सुचवा
पाठ :08 उर्जाशक्तीचा जागर लेखक : डॉ.रघुनाथ माशेलकर.
१) आकलन कृती : गुण .02
१) माशेल गावच्या पुसट आठवणी .
उत्तर - मैदानावर खेळल्याच्या ,पिंपळ कट्यावर निवांत बसणे.
2) आकलन कृती : चौकट पूर्ण करणे. गुण .02
१) युनियन हायस्कूल मुंबईच्या भागात होते.
उत्तर - गिरगाव.
२) प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक .
उत्तर - आई
3) मालती निवास मुंबईतील या भागात होते: खेतवाडी तील देशमुख गल्ली मध्ये.
४) लेखकाची प्राथमिक शाळा येथे होती: खेतवाडी
५) स्वमत : गुण:03
प्रश्न: माझ्या जीवनातील 'शिक्षकाचे स्थान ' या विषयावर तुमचे मत लिहा.
पाठ .११ . जंगल डायरी. लेखक : अतुल धामणकर .
१) आकलन कृती : गुण: 02
१) या पैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी .
उत्तर - सांबर ,रान गवा , नील गाय, रान डुक्कर
२) आकलन कृती - कारण लिहा .गुण०२
१) वाघीण पिलांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती कारण .
कारण - नर वाघ,बिबला रानकुत्री, व इतर भक्षकां पासून खूपच धोका होता.
२) वाघिणीने मंद पाने गुरगुरुन पसंती व्यक्त केली ,कारण .
कारण - एक पिलू वाघिणीच्या पाठीवर उडी घेते पण ते घसरून पाण्यात धपकन पडले
स्वमत : गुण .03.
प्रश्न . तुम्ही पाहिलेल्या जंगली प्राण्याची माहिती लिहा .
पाठ: १४. बीज पेरले गेले. लेखक : चंदू बोर्डे.
१) आकलन कृती : कारण लिहा .गुण 02
१) लेखकाला क्रिकेट ची मॅच झाडावर बसून पाहावी लागली कारण.
कारण - आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते.
२) लेखकाच्या पाठीवर या गोष्टीचा वर्षाव होई .
उत्तर - धमक लाडू व चापट पोळ्यांचा
३) लेखकाचा बालपणीचा स्वभाव .
उत्तर - खेळकर ,खोडकर
४) वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने लेखकाच्या स्वाक्षरीने भरू लागली कारण .
कारण : काही खेळाडू आनंदाने सही देत होते काही नाकारत होते.हे पाहून आपण ही मोठे खेळाडू बनू मंग आपल्या भोवती अशीच गर्दी होईल म्हणून
२) ओघ तक्ता करा.
१) लाजेने मान खाली
२) आंतर शालेय सामना
३) १०० धावा केल्या
४) कौतुकाचे भाव
५) अभिमानाने मान वर.
६) स्वमत : गुण .03.१) लेखका च्या वडिलांची शिस्त जाणवलेले प्रसंग पाठच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा.
पाठ :15.खरा नागरिक .
लेखक : सुहास बारटक्के. 1)आकलन कृती : गुण .02
१) निरंजनला मिळालेल्या कोणत्याही दोन सवलती :
उत्तर - १) वसतिगृहात प्रवेश
२) शिष्यवृत्ती वह्या पुस्तकांच्या खर्चा साठी.
२) चौकट पूर्ण करा.
१) निरंजनला हृदयाशी धरणारे : गुरुजी
२) निरंजनचा बुडालेला पेपर : नागरिकशास्त्र .
3) मावशीच्या घरी निरंजनला भेटायला आलेली मंडळी :
उत्तर : शाळेचे अधिकारी, ,जिल्हाधिकारी ,मुख्याध्यापक, भड सावळे गुरुजी, वर्तमानपत्र वाले. (गुण : 02)
4) निरंजन ची दिनचर्या लिहा.
उत्तर - सकाळी अभ्यास करणे, भूपाळी ऐकणे, पक्ष्याचे सुमधुर संगीत, संस्कृतचा झोक.( गुण 2)
5) भडसावळे गुरुजींच्या मते सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते
कारण : प्रसन्न वातावरण ,शरीर पुरेशा विश्रांती मुळे ताजतवान बनलेले असतं. ( गुण 02)
6) स्वमत : गुण .03 .1) तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्त्यांची गुण वैशिष्ट्य लिहा.
2) निरंजन खरा नागरिक कसा ठरला ते तुमच्या शब्दात लिहा.
कविता
१. अंकिला मी दास तुझा
२. योगी सर्वकाळ सुखदाता
३.दोन दिवस
४.औक्षण
५.रंग मजेचे रंग उद्याचे
६.हिरवंगार झाडासारखं
७. स्वप्न करू साकार
स्थूलवाचन
स्थूलवाचन - व्युत्पत्ती कोश
टिपा लिहा.
प्रश्न .१) व्युत्पत्ती कोशाचे कार्य :
➡️ व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होईल.
एखाद्या शब्दाच्या मुळा विषयी माहिती देणे होय .
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढील प्रमाणे चार प्रकारे चालते
१) मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे होय.
२)शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे.
३) भिन्नभिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.
४) समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगाने ही बदल संभवतात. ते बदल स्पष्ट करणे
स्थूलवाचन - मोठे होत असलेल्या मुलांनो काय
प्रश्न . १) 'आधी केले , मग सांगितले ' या उक्तीचा अर्थ स्पष्ट करा.
➡️ संत रामदासांनी या उक्तीतून फार मोठा व मोलाचा संदेश दिलेला आहे .आपण स्वतः आपली कामे करण्यास सक्षम असलो की आपण आपले उदाहरण दुसऱ्यांना दाखवू शकतो स्वावलंबी होऊन आपली कामे आपण केली की दुसऱ्यांनाही विश्वास वाटतो मंग आपण दुसऱ्यांना आदर्शवत होतो .यालाच 'आधी केले मग सांगितले 'असे म्हणतात.
प्रश्न .२) टीप लिहा.
१) बार्क -
➡️ बार्क म्हणजे B.A.R.C म्हणजेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर चे लघुरूप आहे .
- बार्कला मराठीत 'भाभा अणुसंशोधन केंद्र 'असे म्हणतात.
- डॉक्टर होमी बाबा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते.
- भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया त्यांनी घातला.
- डॉक्टर होमी बाबा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते.
- भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया त्यांनी घातला.
- बार्क म्हणजे B.A.R.C म्हणजेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर चे लघुरूप आहे .
- बार्कला मराठीत 'भाभा अणुसंशोधन केंद्र 'असे म्हणतात.
- त्यांचे व्यक्तिमत्त्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तीदायक होते.
- तुम्ही स्वतः काम निर्माण करा काय काम करायचे ते तुम्ही स्वतः ठरवा बॉसन सांगितले तेवढेच काम करायचे ही प्रवृत्ती चुकीचे आहे.
स्थूलवाचन - जाता अस्ताला
प्रश्न .१) तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
➡️ सूर्य सर्व जगाला सर्व सृष्टीला चराचराला प्रकाश देतो ऊर्जा देतो चैतन्य देतो पृथ्वीराज देण्याचे कार्य तो अविरतपणे पार पाडत असतो.
सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा त्याच्या मनात एक खंत आहे की मी गेल्यावर या धर्तीची काळजी कोण घेईल संपूर्ण पृथ्वी अंधारात पुढील तेव्हा तिला माझ्यासारखे कोण उजेड देईल.
सूर्याचे पृथ्वीवर असलेले प्रेम वरील शब्दात व्यक्त केलेले आहे या कवितेतून सूर्याची आईच्या प्रेमाला पणाची व मायेची भूमिका प्रकट होते.
प्रश्न.२) सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा
➡️ सूर्या - माझ्या नंतर या धरतीला कोण उजळेल ?
पणती - प्रणाम सूर्यदेव !
सूर्य - कोण ग तू ?
पणती - मी पणती आहे.
सूर्य - इथे कशी तू ?
पणती - तुझे बोलणे ऐकलं नी धावत आले .
सूर्य - काय काम आहे माझ्याकडे .
पणती - माझं काहीच काम नाही. तुमचे काम मला करायचे आहे ?करू का ?
सूर्य - काय करणार ग तू ?
पणती - तुम्ही गेल्यावर या धरतीला मी उजळत ठेवेन
सूर्य - खरंच की काय तुझा प्रकाश तो केवढा !
पणती - गेम तुमचाच वसा घेतलाय मी स्वतः जळत दुसऱ्यांना उजळ देणे हे कर्तव्य मानतो मी!
सूर्य - धन्य झाले. माझा आशीर्वाद आहे तुला !
मराठी व्याकरण
लेखननियमांनुसार अचूक वाक्य लिहा
लेखननियमांनुसार अचूक शब्द लिहा
लिंग बदल व वचन बदल
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
विरामचिन्हे
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द