Type Here to Get Search Results !

इंटरनॅशनल डे ऑफ हॅपिनेस माहिती | International Day of Happiness Information | जागतिक आनंदी दिवस माहिती

 इंटरनॅशनल डे ऑफ हॅपिनेस माहिती | International Day of Happiness Information  | जागतिक आनंदी दिवस माहिती

प्रत्येकाला आयुष्यात आनंदी राहण्याचा हक्क आहे आणि तो हक्क साजरा करण्यासाठी एक खास दिवस असतो रोहित जागतिक ही गोष्ट अनेकांसाठी कदाचित नवीन असेल निदान त्या दिवसाच्या निमित्ताने रोजच्या जगण्यातल्या व्यापा-यांना कानांना जाणीवपूर्वक दूर ठेवून मागे राहून गेलेली गोष्ट शोधून एक दिवस स्वतःला द्या हवा .  

यानिमित्ताने जगण्यासाठी सतत धावत असलेल्या आपण सर्वांनी थोडं थांबून आनंदाचा हा दिवस प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे. चला तर आज आपण जागतिकआनंदी दिवस माहिती इंटरनॅशनल डे ऑफ हॅपिनेस माहिती International Day of Happiness Information पाहूया.

इंटरनॅशनल डे ऑफ हॅपिनेस


International Day of Happiness (toc)

इंटरनॅशनल डे ऑफ हॅपिनेस जागतिक आनंदी दिवस

लोकांना आनंदी राहता यावं म्हणून अनेकदा लोक वेगवेगळे उपाय सतत करत असतात मात्र त्यानं ते आनंदी होतीलच असे नाही .
मानसिक दृष्टीने आनंदी राहणं ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. लोकांना आरोग्य प्रति जागरूक करण्यासाठी प्रत्येक वर्षी २० मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय /जागतिक आनंदी दिवस   International Day of Happiness

संयुक्त राष्ट्राने इंटरनॅशनल डे ऑफ हॅपिनेस साजरा करण्याची घोषणा  २०१३ साली केली . २०१३ या  सालापासून हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो . २०१३ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय (जागतिक) आनंदी दिन भूटान राजधानी थिम्पूमध्ये मध्ये साजरा केला गेला. भूटान सरकारने या दिवशी सरकारी सुट्टी देखील जाहीर केली जेणेकरून लोकांनी आपल्या ग्रहांच्या घरच्यांच्या सोबत हा दिवस साजरा करावा.

 

आंतरराष्ट्रीय /जागतिक आनंदी दिवस का साजरा करावा? 

व्यक्तिगत जीवनातील ताणतणाव असो की महामारी कित्येक लोक त्यामळे त्रासलेले आहेत . अनेक लोकांच्या चेहऱ्यावरील हस्य ,आनंद हरवून गेला आहे. त्या सोबत इंटरनेट चा प्रभाव अधिक असल्याने लोक आभासी जगात अधिक व्यस्त झाले आहेत . प्रत्येक व्यति प्रत्यक्ष नाती जपण्यामध्ये कमी पडत आहे या कारणांमुळे वाद विवाद कौटुंबिक कलह चे प्रमाण वाढताना दिसत आहे .
नोकरीच्या ठिकाणी असलेला ताण अशा गोष्टी देखील मानसिक आरोग्यावर परिणाम करतात .त्यामुळे आनंददायी जीवन जगणं अत्यंत गरजेचे आहे. हाच दृष्टी कोन समोर ठेऊन जागतिक आनंदी दिवस साजरा केला जातो.

जागतिक आनंदी देशाचे  स्थान कसे ठरवतात .


आनंदी देशाचे स्थान ठरवताना  यामध्ये उत्पन्न , आरोग्यदायी जीवन, सामाजिक स्थिती स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता यांचा समावेश होतो. या अहवालानुसार गेल्या काही वर्षांत जगात आनंदी असण्याचे प्रमाण कमी होत आहे . या मध्ये भारताचे  हा स्तर सतत खालावत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

जगात आनंदी देशांचे स्थान घसरण्याचे कारण काय ?


जगातील अनेक देशांमध्ये चिंता, नैराश्य आणि क्रोधासह नकारात्मक दृष्टीकोन अशा भावनांमध्येही वृद्धी झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


जागतिक आनंदी देशात अव्वल कोण आहे ?


या यादीत 
प्रथम स्थानी -  फिनलँड  आहे .
द्वित्तीय स्थानावर - डेन्मार्क आहे.
तिसऱ्या स्थान वर - नॉर्वे आहे.
चार स्थान वर - आइस लँड आहे.
पाचव्या स्थानावर -  नेदरलँड आहे.
भारत या मध्ये १४० स्थानावर आहे.

जागतिक आनंदी देश सर्वेक्षण 

संयुक्त राष्ट्र संघाने आपला जागतिक सुख अहवाल जाहीर केला आणि सर्वेक्षण केलेल्या एकूण 166 राष्ट्रांच्या तुलनेत भारत 144 क्रमांकावर आहे. दुसरीकडे, पाकिस्तान 66 व्या स्थानावर तर फिनलँड सलग तिसूया वर्षी पहिल्या स्थानी राहिला आहे.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad