रंगपंचमी सणाची संपूर्ण माहिती | Rangpanchami Sanachi Sampurn Mahiti | रंगपंचमी माहिती 2022 | Rangpanchami Mahiti 2022
कडक उन्हाळ्यापासून अंगाची होणारी दहा शांत व्हावे म्हणून विविध रंग उधळले जातात. विविध रंग पाण्यात मिसळून ते एकमेकांच्या अंगावर पिचकारी ने उडवले जातात. रंग उडवण्याचा हा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो तर उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.
रंगपंचमी Rangpanchmi महत्व :
रंगपंचमी हा वसंत ऋतू शी संबंधित महत्त्वाचा सण आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीस हा सन साजरा केला जातो शरीरास उन्हाचा तडका कमी जाणवाव व थंडावा निर्माण व्हावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची ही रीत या उत्सवा मध्ये आहे.
देशाच्या काही भागांमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवा ची सुरुवात करतात.
फाल्गुन वैद्य पंचमीला तर रंग उडवण्याचा कार्यक्रम असतो. .
द्वारपाल युगामध्ये गोकुळात कृष्ण ,बालकुमार आपल्या गोपाळ मित्रांसोबत पिचकरीने रंगीत पाणी एकमेकांवर
उडवीत असे. होळी , रंगपंचमी व धुलीवंदन या तिघांची मिळून होळी म्हंटले जाते.फाल्गुन वैद्य पंचमीला तर वेग वेगळे रंग एकमेकांवर उडवणे याचे कार्यक्रम असतात.पण यालाच होळी म्हणतात.
पौराणिक कथेनुसार श्री महादेव शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला मारले होते व त्या नंतर पुन्हा त्याला रंगरूपाने जिवंत केले . या आनंदासाठी हा उत्सव साजरा केला जातो.
धार्मिक महत्व व स्वरूप
देशाच्या काही भागांमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवा ची सुरुवात करतात.
फाल्गुन वैद्य पंचमीला तर रंग उडवण्याचा कार्यक्रम असतो. .
रंग पंचमी कशी साजरी करतात - इतिहास
द्वारपाल युगामध्ये गोकुळात कृष्ण ,बालकुमार आपल्या गोपाळ मित्रांसोबत पिचकरीने रंगीत पाणी एकमेकांवर
उडवीत असे. होळी , रंगपंचमी व धुलीवंदन या तिघांची मिळून होळी म्हंटले जाते.फाल्गुन वैद्य पंचमीला तर वेग वेगळे रंग एकमेकांवर उडवणे याचे कार्यक्रम असतात.पण यालाच होळी म्हणतात.
रंगपंचमी पौराणिक - कथा
होळी पौर्णिमा ही वर्षाची शेवटची तिथी असल्याने होळी नंतर नव्या वर्षाला सुरुवात होते व त्या मध्ये रंगपंचमी हा नव वर्षांचा स्वागत करण्याचा उत्सव आहे.पौराणिक कथेनुसार श्री महादेव शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला मारले होते व त्या नंतर पुन्हा त्याला रंगरूपाने जिवंत केले . या आनंदासाठी हा उत्सव साजरा केला जातो.