आर. टी. ई .(RTE )२०२२-२०२३ प्रवेश यादी जाहीर | RTE 2022 2023 Admission list announced
आर. टी. ई .(RTE )२०२२-२०२३ RTE 2022 2023 Admission list announced ची प्रतीक्षा यादी जाहीर आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश 2022 23
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमांतर्गत कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये आरटीई RTE Admission2022 23 अंतर्गत २५ टक्के राखीव ठेवण्यात येतात.
आर. टी. ई .(RTE )२०२२-२०२३ प्रवेश यादी जाहीर |
आर. टी. ई .(RTE )२०२२-२०२३ प्रवेश यादी जाहीर
आर. टी. ई .(RTE )२०२२-२०२३ (दोन हजार बावीस तेवीस) या वर्षाकरता लॉटरी द्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी सोमवारी दिनांक 4 एप्रिल 2012 रोजी दुपारी 4 नंतर आरटीई पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल.
प्रतीक्षा यादी कधी प्रसिद्ध होणार
आर. टी. ई .(RTE ) पोर्टल लिंक ⬇️
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex#
RTE 2022 2023 Admission list announced
प्रवेश पात्र बालक - प्रवेश झाला का नाही हे कसे पाहावे.
- प्रवेश पात्र पालक बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल .
- एसएमएस वर अवलंबून न राहता आर. टी. ई .(RTE ) पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रवेश लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळवावी .