Type Here to Get Search Results !

आयुष्यमान योजने अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम | School Health and wellness Programme

 आयुष्यमान योजने अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम | School Health and wellness  Programme  

आयुष्यमान योजने अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांचे पत्र क्र२०१९/२४/१२०१५-M.No. O.DAHद.०९/१०/२०२०, ३.मा. संचालक प्रस्तुत कार्यालय व मा. अतिरिक्त संचालक, आरोग्य विभाग, पुणे यांची ऑनलाईन सभा दि. १५/०३/२०२२२. जा.क्र. राकुकका/AH/SHP/Fund transfer lerter २०२२-२२अ / नस्ती क्र.२३/१२२५६-१२२५८/२०२२ दि. १८०२/२०२२.

शालेय आरोग्य कार्यक्रम school Health programme

शालेय आरोग्य कार्यक्रम स्कूल हेल्थ प्रोग्राम भारत सरकारने आयुष्यमान भारत योजना अंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांच्यामार्फत शालेय आरोग्य कार्यक्रम स्कूल हेल्थ अँड वेलनेस प्रोग्रॅम (school Health  and wellness programme)सुरू केले आहे.
 राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यात समन्वय याने आपल्या राज्यातील ठाणे जालना पालघर नाशिक यवतमाळ अमदनगर सात जिल्ह्यात इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदान शाळांमध्ये सदर कार्यक्रमाचे अंमलबजावणी करण्यात येणार आहे
आयुष्यमान योजने अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम | School Health and wellness  Programme
आयुष्यमान योजने अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम | School Health and wellness  Programme  


आयुष्यमान भारत योजना अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम (school Health programme)

या अंतर्गत व प्रमुख जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदान अनेक प्रकारच्या प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक, व एक महिला शिक्षक असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धनी दूत  (School Health and wellness Ambassador) म्हणून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नोंदणी कालावधी

जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदान अनेक प्रकारच्या प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक( ज्या शाळेत महिला शिक्षिका नाही त्या शाळेतील दोन पुरुष शिक्षक)
यांची नोंदणी १००% असावी.
दिनांक - १८/०३/२०२२ ते २२/०३/२०२२.या कालावधीत करणे अनिवार्य आहे.

प्रशिक्षण कालावधी

नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण दिनांक 23 /3 /2022 ते 26/ 3/ 2022 या कालावधीत ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे तसेच सदर प्रशिक्षणासाठी लागणारे प्रशिक्षण साहित्य व घटक संच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत व शिक्षणाची वेळापत्र यथावकाश पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली नोंदणी साठी लिंक.
शाळा नोंदणीसाठी लिंक
(School Registration link शाळा नोंदणी लिंक)
https://shp.scertmaha.ac.in/VerifySchool.aspx

प्रशिक्षण साहित्य लिंक

https://shp.scertmaha.ac.in/TrainingMaterial.aspx


हे नक्की वाचा ⬇️


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad