Type Here to Get Search Results !

राज्यातील शिक्षकांना मिळणार परदेशात शिक्षण |Teachers in the state will get education abroad

 राज्यातील शिक्षकांना मिळणार परदेशात शिक्षण |Teachers in the state will get education abroad  

राज्यातील शालेय शिक्षण उत्तम व्हावे तसेच विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या घोषणा.मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होता .या कारणामुळे शाळा,विद्यालय शिक्षणाला खूप मोठा फटका बसला आहे.संपूर्ण शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्यामुळे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा संपर्क कमी झाला होता . या काळात शालेय दर्जा वाढावा म्हणून पावलं उचलता येत नव्हती . आता मात्र शालेय शिक्षण विभागा school education Department कडून  शिक्षणासाठी मोठया घोषणा करण्यात आल्या आहेत.




राज्यातील शालेय शिक्षण उत्तम व्हावे तसेच विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी खालील  घोषणा केल्या आहेत.


१)राज्य सरकार  कडून या वर्षी पहिल्यांदा dptc मार्फत ५% निधी शाळेच्या मुलूभूत सोयीं साठी आहे.
२) सरकार फक्त मुलांच्या भौतिक सुविधांवर लक्ष देते असे नाही .
३)बोर्डानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास या वर काम सुरू आहे असे शिक्षण मंत्री यांनी सांगितले.


शाळांना कोणत्या सुविधा मिळणार


१)  शाळांसाठी एकूण 160 कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
२)या वर्षी  आदर्श शाळांसाठी  54 कोटी
३) येणाऱ्या पुढल्या वर्षी 300 कोटी ठेवण्यात आले आहेत.
४) प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी e - लायब्ररी आणि अभ्यासिका तयार करण्यात येणार आहेत.
५) विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर आणि लँग्वेज लॅबची सोय करण्यात येणार आहे .
६) यावर्षी  विभागीय स्तरावर सायन्स सिटीज तयार करण्यात येणार आहेत.
७)इंटिग्रेटेड आणि मराठी - इंग्लिश अशा भाषांमध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात येणार.
८) कृषी विषयाचा शालेय शिक्षणात समावेश केला जाणार आहे.
९)विद्यार्थ्यांना good touch आणि bad touch चे शिक्षण दिले जाणार आहे.

शिक्षकांना परदेशात मिळणार प्रशिक्षण Teachers in the state will get education abroad  


शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी शालेय शिक्षकांना फिनलँड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ट्रेंनिग देण्यात येणार.

हे  नक्की वाचा⬇️

फिनलँड व आपले शिक्षण

आयुष्मान भारत योजनेंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad