सी बी एस ई बोर्ड परीक्षा 2022 -23 सुधारित अभ्यासक्रम | CBSE BOARD EXAM 2022 -23sudharit abhyaskram
पुढील वर्षापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा एक तास घेतला जाणार आहेत. या वर्षी देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता CBSE बोर्डाची परीक्षा दोन तासांमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जे विद्यार्थी संसर्गामुळे एका परीक्षेस बसू शकले नाहीत.त्यांचे गुण दुसऱ्या परीक्षेच्या आधारे मोजले जातील पण हे धोरण आता सीबीएसई CBSE ने रद्द केले आहे .
अभ्यासक्रमात कपात नाही
सीबीएसई ने इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2022-23 साठी सुधारित अभ्यासक्रम देखील जारी केला आहे सी बी एस ई अभ्यासक्रमाबाबत बोलताना सी बी एस ई बोर्डाने यापुढे अभ्यासक्रम वाढवण्यावर भर दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाव्हायरस च्या संसर्गामुळे सध्या सी बी एस ई बोर्डाच्या अभ्यासक्रमात 30 % कपात करण्यात आले आहे यापुढेही सुरू राहण्याची अपेक्षा आहे.सी बी एस ई CBSE इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022-23 सुधारित अभ्यासक्रम खालील वेबसाईटवर पाहता यईल.⬇️
वेबसाईट - cbseacademic.nic.in.
समान अभ्यासक्रम
यावेळी मंडळाने इयत्ता ९ नववी , १० दहावी आणि ११ अकरावी व १२ बारावी वी समान अभ्यासक्रम जारी केला आहे.परीक्षा
टर्म 1 बोर्ड परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आली.टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल पासून सुरु होणार आहे.
शाळांकडून निवेदन आल्यानंतर बोर्डाने एकच परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे .
CBSE टर्म 2 ची परीक्षा 2022 - महत्त्वपूर्ण सूचना.
- परीक्षा हॉलमध्ये एका वर्गात बारा ऐवजी 18 विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल.
- सोशल डिस्टंसिंग आणि मास्क तापमान मुलगा सारखा सूचना पूर्वीप्रमाणेच आहेत.
- टर्म 2प्रश्नपत्रिका कस्टोडियन्सना पाठवल्या जातील.
- जिओ टॅगिंग आवश्यक असेल.
- पडताळणी तीन टप्प्यात केली जाईल.
- परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर केंद्र अधीक्षक देखरे करतील.
- टर्म 2 परीक्षा दोन तासांची असेल.
- सकाळी 10.30 ते 12.30या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
- विद्यार्थ्यांनी सकाळी 9.30 पर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहावे.
- सकाळी 10.00 नंतर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
- सकाळी 10.00 वाजता प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वितरित केल्या जातील.
- प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 20 मिनिटे मिळणार येणार आहेत.
- परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना ला प्रवेश पत्र दाखवावे लागेल.
- मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे.