Type Here to Get Search Results !

अर्ज करण्यास द्वितीय मुदतवाढ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता -५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता-८वी)२०२२

   अर्ज करण्यास द्वितीय मुदतवाढ  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता -५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता-८वी)२०२२ 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता -५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता-८वी)२०२२ ची अधिसूचना परिषदेच्या या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.  अर्ज करण्यास द्वितीय मुदतवाढ  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता -५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इयत्ता-८वी)२०२२ 


अधिसूचना पाहा ⬇️

अधिसूचना खालील संकेतस्थळा वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


द्वित्तीय मुदतवाढ


संकेतस्थळ -www.mscepuppss.in

परीक्षा 

शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक २०/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एका दिवशी घेण्याचे प्रस्तावित असून त्याकरता

 शाळा नोंदणी ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दिनांक २३/०४/२०२२ ते दिनांक ३०/०४/२०२२ या कालावधीत.

  शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिनांक .०२/०५/२०२२ रोजी पर्यंत द्वितीय मुदतवाढ देण्यात येत आहे .

कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३०/०४/२०२२ नंतर ऑनलाईन अथवा ऑफ लाईन  पद्धतीने आवेदन पत्र तसेच दिनांक .०२/०५/२०२२ नंतर शुल्क भरता येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद यावी.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad