शिकू आनंदे learn with fun
कोविडच्या प्रादुर्भावा मुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत.शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरू रहावे या हेतुने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पध्दतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.
गोष्टीचा शनिवार शाळा बंद पण शिक्षण सुरू ,स्वाध्याय तसेच शिक्षक सक्षमीकरण साठी अनेक उपक्रम प्रशिक्षण online पध्दतीने घेण्यात येत आहेत.शाळा बंद व लॉक डाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त आहेत.खेळण्याचा वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये होऊ शकतात . या बाबींचा विचार करून परिषेदे च्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ते ८ वी च्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला,शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषया बाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवार online पध्दतीने शिकू आनंदाने(learn with fun )हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरू करण्यात येत आहे.शिकू आनंदे learn with fun |
शिकू आनंदे learn with fun (toc)
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी ऑनलाइन पद्धतीने शिकू आनंदाने(learn with fun ) हा उपक्रम दिनांक 3 जुलै २०२१ पासून दर शनिवारी सकाळी९.०० ते ११.०० सुरू करण्यात आलेला आहे.शिकू आनंदाने या उपक्रमाचा उद्देश
1. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे.
2. घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा.
3. मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात व कराव्यात .
4. कृतीद्वारे आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत.
हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
शिकू आनंदाने उपक्रम
शारीरिक शिक्षण
योगासने, काथ्याचे विणकाम
कवायत
प्राणायाम , नृत्य ,गीतगायन , विज्ञान प्रयोग
https://youtu.be/4E7xMTAofgY
https://youtu.be/4E7xMTAofgY
सूर्यनमस्कार
लेझीम नृत्य गीत गायन उत्पादक उपक्रम
झांज लाटी काटी नृत्य पोवाडा व्हर्च्युअल ट्रिप्स ट्रिप्स
जिम्नॅस्टिक्स
संगीत
नृत्य ,गीतगायन
एरोबिक्स नृत्य
झांज लाटी काटी नृत्य पोवाडा व्हर्च्युअल ट्रिप्स ट्रिप्स
कार्यानुभव
बांबू काम
आभूषण कला
https://youtu.be/pHt_ELrxLBw
कागद काम
https://youtu.be/J9tzKIEhmeI
रांगोळी , सुगंधी उटणे, फुलांचे तोरण व भेट कार्ड तयार करणे
https://youtu.be/pHt_ELrxLBw
कागद काम
https://youtu.be/J9tzKIEhmeI
रांगोळी , सुगंधी उटणे, फुलांचे तोरण व भेट कार्ड तयार करणे
शिवकाम
राखी तयार करणे
कागद काम , ठसे काम
चित्रकला
कॅलिग्राफी
हे नक्की वाचा ⬇️