राष्ट्रीय इंडियन मिलिटरी परीक्षा२०२२ Rashtriya Indian Military Exam 2022 RIMC
राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेज Rashtriya Indian Military College डेहराडून ,उत्तराखंड प्रवेश पात्रता माहे जून २०२२.
“महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेज Rashtriya Indian Military College डेहराडून येथे फक्त 8वी साठी प्रवेश पात्रता परीक्षा आहे ”.राष्ट्रीय इंडियन मिलिटरी परीक्षा२०२२ Rashtriya Indian Military Exam 2022 (toc)
राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेज Rashtriya Indian Military College डेहराडून ,उत्तराखंड प्रवेश पात्रता माहे जून २०२२.
“महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेज Rashtriya Indian Military College डेहराडून येथे फक्त 8वी साठी प्रवेश पात्रता परीक्षा आहे ”.RIMC परीक्षा कुठे व कधी होणार ?
ही परीक्षा दिनांक ०४ जून २०२२ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे .RIMC ही परीक्षा कोणासाठी आहे ?
ही परीक्षा फक्त मुलांसाठी होती पण मागील वर्षांपासून मुलींना ही परीक्षा देता येते.RIMC Rashtriya Indian Military College Entrance Exam 2022 Age criteria प्रवेश साठी वयाची अट ?
१) या परीक्षेसाठी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी ची वय मर्यादा दिनांक - 01 जानेवारी 2023 रोजी ( 11 वर्ष 6 महिने पेक्षा कमी व 13 वर्षा पेक्षा अधिक नसावे.
२) याचा अर्थ विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीचा जन्म दिनांक 02 जानेवारी 2010च्या आधीचा (पहिले) आणि दिनांक 01 जुलै 2011 च्या नंतरचा नसावा .
ऑनलाइन फॉर्म कुठे व कसा भरावा.
Apply online : http://www.rimc.gov.in/rimcindex.aspxPdf download - RIMC शासन परिपत्रक
शैक्षणिक पात्रता : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी Rashtriya Indian Military College Entrance Exam 2022-
१. विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी जानेवारी 2023 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता ७ वी सातवी पास उत्तीर्ण झालेला / झालेली असावा असावी.परीक्षा शुल्क - राष्ट्रीय इंडियन मिलिटरी Rashtriya Indian Military2022
- आवेदन पत्र फॉर्म ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने पैसे भरून मागू शकता राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज इनट्रान्स Rashtriya Indian Military Entrance परीक्षेसाठी माननीय कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तराखंड यांच्याकडून विहित नमुन्यातील आवेदन पत्र घ्यावयाचे आहे .
- सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थी उमेदवार यांच्याकरता 600 रु .(सहाशे रुपये चा डीडी).
- अनुसूचित जाती जमाती करता रुपये 555 रु (पाचशे पंचावन्न चा) डीडी.
- कमांडंट राष्ट्रीय भारतीय सैनिक कॉलेज डेहराडून स्टेट बँक ऑफ इंडिया डेहराडून बँक कोड नंबर 02576 यांच्या नावाने काढावा .
- सदर डी डी माननीय कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी उत्तराखंड 248003 या पत्यावर पाठवणे आवश्यक आहे.
- अनुसूचित जाती जमाती करता डीडी सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत किंवा छायांकित प्रत पाठवणे बंधनकारक आहे .
- पाठवताना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदन पत्र फॉर्म मागवायचा आहे तो पत्ता व पिन कोड अगदी अचूक नमूद करावा.
Rashtriya Indian Military College Entrance Exam 2022- Time table
परीक्षा वेळापत्रक
अनु. क्र | वार | विषय | दिनांक | वेळ | गुण | |
---|---|---|---|---|---|---|
१. | शनिवार | गणित | ०४/०६/२०२२ | स.९.३० ते ११.०० | २०० | |
२. | शनिवार | सामान्य ज्ञान |
| दुपारी १२.०० ते १.०० | ७५ | |
३. | शनिवार | इंग्रजी |
| दुपारी२.००ते ४.०० | १२५ |