अकरावी प्रवेश २०२२ २३ | 11 th Admission 2022 23 | FYJC Admission 2022 23
पुणे पिंपरी-चिंचवड मुंबई महानगर क्षेत्र नाशिक अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश 11 th Admission FYJC Admission 2022 23
केंद्रीय ऑनलाइन प्रवेश अर्ज प्रक्रिया 30 मे पासून भरण्यास सुरुवात होणार आहे. एप्रिल मध्ये जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकात बदल करून नवीन वेळापत्रक शिक्षण विभागाने शनिवारी जाहीर केले आहे.
अकरावी प्रवेश २०२२ २३ | 11th Admission 2022 23 | FYJC Admission 2022 23 |
अकरावी प्रवेश २०२२ २३ (toc)
अकरावी प्रवेश ऑनलाईन अर्ज सराव
दिनांक - 23 ते 27 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करता येईल.
अकरावी प्रवेश FYJC 2022 -23admission
माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रवेश प्रक्रियेचे परिपत्रक जारी केले आहे .दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया जाहीर होते .मात्र यंदा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तयारी करण्यात आलेली आहे.
अकरावी प्रवेश २०२२ २३ परिपत्रक
अकरावी प्रवेश २०२२ २३ परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लीक करा.⬇️
अकरावी प्रवेश परिपत्रक
एप्रिल मध्ये जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार 17 मे पासून प्रवेश अर्ज चा भाग 1 भरण्यास सुरुवात होणार होती मात्र त्यात काही बदल करण्यात आला आहे.
पुणे पिंपरी-चिंचवड मुंबई महानगर क्षेत्र नाशिक अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वगळता उर्वरित भागातील अकरावीचे प्रवेश प्रचलित पद्धतीने राबवले जातील.
सुधारित वेळापत्रकानुसार ३० मेपासून ऑनलाइन नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरून अर्ज प्रमाणित करून घेताय येईल.
अकरावी प्रवेश 2022 23 संपूर्ण माहिती
३० मे ते राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करेपर्यंत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी आणि दुरुस्ती करता येईल शिक्षण उपसंचालकांना उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी भरलेली माहिती प्रमाणित करता येईल.
अकरावी प्रवेश साठी भरलेली माहिती प्रमाणित करणे व दुरुस्ती करणे
३० मे ते राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करेपर्यंत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी आणि दुरुस्ती करता येईल शिक्षण उपसंचालकांना उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी भरलेली माहिती प्रमाणित करता येईल.
अकरावी प्रवेश 11th Admission 2022 23 FYJC Admission 2022 23 प्रवेश अर्जाचा भाग 2 कधी भरावा.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-2 भरून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांचे पसंतीक्रम नोंदवता येतील त्यासाठी तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील असे सांगण्यात आले आहे. अधिक माहिती
खालील संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे.⬇️
https://pune.11thadmission.org.in/Public/Login.aspx