दहावी बारावी निकाल 2022 SSC HSC Result 2022
मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बारावी निकाल 2022 SSC HSC Result 2022 निकाल या वर्षी लवकर लागणार आहे.
दहावी बारावी निकाल 2022 SSC HSC Result 2022
राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल जून मध्ये जाहीर होणार आहे . या परीक्षेला बसलेले हजारो विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSHSEB) सांगितले की दहावी आणि बारावीचे निकाल जूनमध्ये खालील दिनांक ला जाहीर होणार आहे .
दहावी चा निकाल - दिनांक - २०/०६/२०२२
बारावीचा निकाल - दिनांक - १०/०६/२०२२
दहावी व बारावी निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट ⬇️
निकाल ⬇️ खालील वेबसाईटवर पाहता येणार आहे.
दहावी बारावी निकाल 2022 SSC HSC Result 2022 निकाल कधी लागणार
यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान घेण्यात आली होती तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दोन हजार बावीस या दरम्यान घेण्यात आली होती.
राज्यातील शिक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका तपासणीचे कार्य पूर्ण केले आहे आणि उत्तरपत्रिका बारकोड चे परिक्षण आणि स्कॅनिंग काम सुरू आहे.
राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल अनुक्रमे 10 जून आणि 20 जून पर्यंत घोषित केले जातील असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
महाराष्ट्र एसएससी ,एचएससी SSC ,HSC Result 2022 रिजल्ट २०२२ .
SSC HSC Result कसा पाहावा.
महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट
दहावी साठी (10 th ) - महाराष्ट्र एसएससी SSC (class 10 th ) वर क्लिक करा.
बारावी ( 12 th) - महाराष्ट्र एच एस सी HSC (Class 12 th ) वर क्लिक करा.
Log in कसे करायचे
SSC ,HSC साठी log करताना हे करा.
Log in साठी तुमचा seat no टाकणे व नंतर आई च्या नावाची पहिले तीन अक्षरे टाकणे.