Type Here to Get Search Results !

१ जुलै वेतनवाढ २०२२ कशी काढावी | 1 July Vetanvadh 2022 kashi kadhavi

१ जुलै वेतनवाढ २०२२ कशी काढावी | 1 July Vetanvadh 2022 kashi kadhavi 

नमस्कार शिक्षक मित्रांनो आज च्या लेखामध्ये ०१ जुलै वेतनवाढ २०२२ व पगारवाढ कशी काढावी हे पाहणार आहोत.
१ जुलै वेतनवाढ २०२२ कशी काढावी



०१ जुलै वार्षिक २०२२ वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील स्टेप करा.
१) प्रथम दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
२) मूळ वेतन म्हणजे बेसिक लिहा.
३) महागाई भत्ता टक्केवारी(DA) लिहा.सध्या टक्केवारी  ३१ %.
४) घरभाडे टक्केवारी (HRA )लिहा .
५) वाहन भत्ता (TA)लिहा.
६)आपण NPS धारक आहेत का ? 
७) सर्वात शेवटी Go या बटणावर क्लिक करा. व Result पाहा.
८) या नंतर ०१ जुलै पूर्वीचा व नंतर चा नवीन पगार वाढ  व एकूण वाढलेला पगार दिसेल.

१ जुलै वेतनवाढ २०२२ कशी काढावी | 1 July Vetanvadh 2022 kashi kadhavi काढण्यासाठी  खालील blue अक्षरांवर क्लिक करा / लिंक ओपन करा .⬇️

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad