अकरावी ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी 2022 23 | Fyjc online student Registration 2022 23
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अकरावी प्रवेश 2022 23 11 th admission 2022 23 अकरावी ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी 2022 23 fyjc student online Registration 2022 23 कसे करायचे ते पाहाणार आहोत . चला तर मंग एक क्लिक वर तुम्ही घर बसल्या स्वतः अकरावी प्रवेश घेऊ शकता.
अकरावी ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी 2022 23 | Fyjc online student Registration 2022 23 |
अकरावी प्रवेश (toc)
विद्यार्थी नोंदणी कशी करावी How to register a student
स्टेप १ - 11 ऍडमिशन लिंक
अकरावी ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी 2022 23
सर्व प्रथम खालील लिंक ओपन करा.
➡️ या मध्ये प्रथम आसन क्रमांक (SSC seat No टाका) व gate ssc data वर क्लिक करा. तुम्हाला तुमची माहिती दिसेल.)
➡️ तुमचा मोबाईल नंबर टाका.
➡️ ईमेल id असेल तर .
➡️ सुरक्षा प्रश्न निवडा.
त्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल
त्या मध्ये तुम्ही अर्ज भरण्यासाठी प्रदेश निवडायचा आहे.
उदा. ज्या विद्यार्थ्यांनी दहावी मुंबई या प्रदेशातून दिली आहे त्यांनी मुंबई (MMR निवडावे)
या मध्ये विद्यार्थी नोंदणी student registration वर क्लीक करा .
स्टेप २ - विद्यार्थी नोंदणी student registration
Fyjc online student Registration 2022 23
विद्यार्थी नोंदणी student registration वर क्लिक केले की खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल .
इयत्ता १० वी चे क्षेत्र ( दहावी परीक्षेस कुठून बसला )
मुंबई क्षेत्रासाठी (जे विद्यार्थी मुंबई विभागातून परीक्षेस बसले)
➡️ या साठी MMR क्षेत्र निवडावे ( विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील शाळेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण ). त्यांनी हा पर्याय निवडावा.
➡️ MMR क्षेत्रा बाहेर
(जे विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या बाहेर व महाराष्ट्र राज्यातील शाळेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण ). त्यांनी हा पर्याय निवडावा.
➡️ महाराष्ट्र राज्या बाहेर
( जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्या बाहेर चे आहेत त्यांनी हा पर्याय निवडावा .)
मुंबई क्षेत्रासाठी (जे विद्यार्थी मुंबई विभागातून परीक्षेस बसले)
➡️ या साठी MMR क्षेत्र निवडावे ( विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील शाळेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण ). त्यांनी हा पर्याय निवडावा.
➡️ MMR क्षेत्रा बाहेर
(जे विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या बाहेर व महाराष्ट्र राज्यातील शाळेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण ). त्यांनी हा पर्याय निवडावा.
➡️ महाराष्ट्र राज्या बाहेर
( जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्या बाहेर चे आहेत त्यांनी हा पर्याय निवडावा .)
स्टेप ३ - अर्जदाराची( विद्यार्थी ) स्थिती .Applicants status
अकरावी ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी 2022 23 Fyjc online student Registration 2022 23
➡️ फ्रेशर हा पर्याय निवडावा .
( 2022 मध्ये प्रथमच दहावीच्या परीक्षस बसलेला)
( 2022 मध्ये प्रथमच दहावीच्या परीक्षस बसलेला)
स्टेप ४ - बोर्ड board सिलेक्ट करणे.10 th standard Board.
इयत्ता दहावी साठी कोणते बोर्ड सिलेक्ट करावे .
➡️ SSC हे board सिलेक्ट करणे.
➡️ SSC हे board सिलेक्ट करणे.
स्टेप ५ - इयत्ता १० दहावी परीक्षा तपशील . 10 th standard Board Examination Details .
➡️ या मध्ये प्रथम आसन क्रमांक (SSC seat No टाका) व gate ssc data वर क्लिक करा. तुम्हाला तुमची माहिती दिसेल.)
➡️ तुमचा मोबाईल नंबर टाका.
➡️ ईमेल id असेल तर .
➡️ सुरक्षा प्रश्न निवडा.
स्टेप 5 .पासवर्ड तयार करा. Password Details.
खूप महत्त्वाचा असा हा भाग आहे .
➡️ पासवर्ड password लिहिले आहे .
➡️ जो पासवर्ड password लिहिलेला आहे तो कन्फर्म करा.
➡️ फॉर्म भाग 1नोंदणी करा.
➡️ पासवर्ड password लिहिले आहे .
➡️ जो पासवर्ड password लिहिलेला आहे तो कन्फर्म करा.
➡️ फॉर्म भाग 1नोंदणी करा.
11 th admission online form फॉर्म भाग 1 कसा भरावा How to fill Form Part 1
रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला असेल त्या मोबाईल नंबर वर एक मेसेज
यईल .खालील प्रमाणे.
त्या मध्ये तुमचा log in id असेल.
Password - जो ragistration करताना password टाकला आहे तोच टाकावा.
वर दाखवले प्रमाणे proceed to log in वर क्लिक करा.
खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.
Log in id जो msg आला असेल.त्या मध्ये log इन id असेल ( उदा- MU22041902 या प्रमाणे तो लिहा.
नंतर password टाका.
Log इन करा.
Log इन केले की पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल त्या मध्ये proceed to application form वर क्लिक करा.
विद्यार्थी वैयक्तिक माहिती Applicants personal information
विद्यार्थी वैयक्तिक माहिती Applicants personal information भरून झाली की save and next करा.
Admission processing fee
Save and next केले की पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल . त्या मध्ये तुमची माहिती दिसेल व त्या खालील Admission processing fee किती आहे ती दिसेल . तुम्ही Admission processing fee वर क्लिक केले की ऑनलाईन online fee भरू शकता.
Admission processing fee online pay केले की तुमचे online प्रवेश चा फॉर्म submit करा व form Download करा.
अधिक माहिती साठी.
हे नक्की वाचा.