Type Here to Get Search Results !

दहावी निकाल 2022| SSC Result 2022 | एस. एस. सी निकाल 2022

Top Post Ad

 दहावी निकाल 2022| SSC Result 2022 | एस. एस. सी निकाल 2022

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या निकालाची (HSC SSC Result 2022) मोठी बातमी. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागला, तर तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल  Dahavi nikal 2022 SSC Result 2022 जाहीर होणार असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी बोलताना दिली.
दहावी निकाल 2022| SSC Result 2022 | एस. एस. सी निकाल 2022

अकरावी प्रवेश - संपूर्ण माहिती

दहावी  Ssc result 2022 निकाल कधी लागणार  ?

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या निकालाची महत्वपूर्ण बातमी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाला तर तिसर्‍या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी बोलताना दिली.
 राज्य मंडळाने अध्याप निश्चित तारीख जाहीर केली नाही. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड  यांनीदेखील 10 जून रोजी बारावी तर 17 जून पर्यंत दहावीचा दहावीचा निकाल जाहीर होईल असे सांगितले होते .

Ssc निकाल 2022 कुठे पाहावा ?

विद्यार्थी व पालक यांना खालील लिंक वर निकाल पाहता येईल .
लिंक 1 ⬇️

लिंक 2 ⬇️

लिंक 3 ⬇️

लिंक 4 ⬇️

SSC 2022 निकाल कसा चेक करावा ? 


स्टेप 1 : वरील लिंक ओपन करा .( लिंक 1 ते 4 )
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा



ssc Result निकाल 2022 एसएमएस द्वारे कसा पाहावा

**महाराष्ट्र ssc  बोर्ड दहावीचा ssc Result निकाल 2022 एसएमएस द्वारे कसा पाहावा ?*
*दहावीचा ssc Result निकाल 2022 एसएमएस पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून खाली  दिलेल्या फॉरमॅटमध्ये तुमचा महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल 2022 एसएमएसद्वारे पाहण्यासाठी तुम्हाला सामान्य संदेश पाठवा.
आता विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित फीचर मोबाईल वरून 57766 वर   दिलेल्या फॉरमॅटमध्ये एक सामान्य संदेश
Format एसएमएसद्वारे SMS SSC Result 2022 निकाल

*"MHSCC < Space > Roll Number "(seat number )* पाठवावा लागेल.

नंतर तुमच्या मोबाईलवर नाव आणि विषयानुसार गुणासह एक मेसेज येईल.
सर्व विद्यार्थ्यांना स्मार्टफोन लॅपटॉप आणि पीसी उपलब्ध नाहीत त्यामुळे बोर्डा ने निकाल पाहण्याची  परवानगी दिली आहे .


Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.