अग्निपथ योजना ( Agnipath Scheme yojna )
आज आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली या योजनेमुळे रोजगाराची संधी तरुण मुलांना निर्माण होईल असे ते म्हणाले .
अग्नीवर म्हणून काम करत असताना आत्मसात केलेले कौशल्य आणि आणि अनुभव विविध क्षेत्रांमध्ये रोजगार मिळवून देणार आहेत.
अग्निपथ योजना Agnipath Scheme yojna |
अग्निपथ योजना Agnipath yojna काय आहे ?
या योजनेमध्ये 17 वर्ष 6 महिने ते 21 वर्ष या वयातील मुलांना रोजगार संधी सैन्य दलात मिळणार आहे.या मध्ये काम करणारा अग्निवीर म्हणून ओळखला जाईल . अग्निवीर म्हणून काम करत असताना आत्मसात केलेले कौशल्य आणि आणि अनुभव विविध क्षेत्रांमध्ये रोजगार मिळवून देणार आहेत.
अग्नीपथ योजनेअंतर्गत संधी ?
अग्निपथ योजनेंतर्गत, भारतीय सशस्त्र दलात संधी मिळेल .अग्निवीर कोण ?
अग्निपथ मध्ये काम करणाऱ्या युवकांना अग्निवीर म्हंटले जाईल .अग्निवीर कोण बनू शकते ?
अग्निपथ योजनेतील भरती साठी न व तरुणांचे वय 17 वर्षे 6 महिने ते 21 दरम्यान असावे.युवकांना प्रशिक्षण कालावधी - अग्निपथ योजना
4 वर्षे सैन्य दलात सेवा करण्याची संधी.
सैन्य दलाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार भरती होणार.
ईपीएफ आणि पीपीएप या सुविधांसह अग्निवीरला पहिल्या वर्षी 4.76 लाख रुपये.
चौथ्या वर्षापर्यंत पगार 40 हजार रुपये व वार्षिक उत्पन्न हे 6.92 लाख रुपये असेल.
रेशन ड्रेस
प्रवास भत्ता
48 लाख रुपयांचा विना सहयोगी जीवन विमा
सैन्य दलाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार भरती होणार.
अग्निवीर यांना वार्षिक पॅकेज किती ?
पहिल्या वर्षी - 30 हजार पगारईपीएफ आणि पीपीएप या सुविधांसह अग्निवीरला पहिल्या वर्षी 4.76 लाख रुपये.
चौथ्या वर्षापर्यंत पगार 40 हजार रुपये व वार्षिक उत्पन्न हे 6.92 लाख रुपये असेल.
अग्निपथ योजनेतील Agnipath Scheme - इतर भते
रिस्क अँड हार्डशिपरेशन ड्रेस
प्रवास भत्ता
48 लाख रुपयांचा विना सहयोगी जीवन विमा