Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री माहिती मराठी | Eknath Shinde Maharshtra Mukhyamantri CM marathi mahiti

 एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री माहिती मराठी | Eknath Shinde Maharshtra Mukhyamantri CM marathi mahiti

नमस्कार आजच्या एकनाथ संभाजी शिंदे (एकनाथ शिंदे )हे शिवसेना नेते असून महाराष्ट्र राज्याचे २० वे (विसावे) मुख्यमंत्री आहेत यांच्या विषयी माहिती पाहाणार आहोत.

एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री माहिती मराठी 


एकनाथ संभाजी शिंदे (toc)

एकनाथ संभाजी शिंदे - महाराष्ट्र राज्याचे २० वे (विसावे) मुख्यमंत्री

एकनाथ संभाजी शिंदे (एकनाथ शिंदे )हे शिवसेना नेते असून महाराष्ट्र राज्याचे २० वे (विसावे) मुख्यमंत्री आहेत या 2015 ते 2019 पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते 2019 च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली होती ठाण्यातील कोपरी पांच पाकळी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा 2009 2014 आणि 2019 आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाण ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा 2004 असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेलेले आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते 1980 च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले एका साध्या शाखाप्रमुख पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर महिन्यात धडाडी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटपर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यामुळे आज शिवसेना नेते पदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.

जीवन  परिचय एकनाथ शिंदे 

जन्म - 9 फेब्रुवारी 1964
नाव  - एकनाथ संभाजी शिंदे.
वडील -  संभाजी नाडू शिंदे
पत्नी - लता एकनाथ शिंदे
अपत्ये - श्रीकांत एकनाथ शिंदे
शिक्षण - बीए मराठी आणि राजकारण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
धर्म - हिंदू

राजकीय प्रवास - एकनाथ शिंदे 


एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसन नगर क्रमांक तीन येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 येथे झाले तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा धबधबा निर्माण झाला होता अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसन नगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली तेव्हापासून श्री दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे त्यांचे काळात पाम तेल उपलब्ध करून देणे नागरी समस्या विरोधात सरकार व प्रशासना विरोध केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे सन १९८६ साली सीमा प्रश्न झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांसहभाग घेतला होता त्यावेळी बिल्लारी येथील तुरुंगात त्यांना 40 दिवस कारावास झाला होता.

विधिमंडळातील कामगिरी-  एकनाथ शिंदे 

विधिमंडळातील कामगिरी 2004 ते 2014 या वर्षाच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्या व राजा पुरु महत्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला ठाणेकरांच्या अत्यंत दिवाळीचा असलेला क्लस्टर डेव्हलपमेंट योजना ठाण्यासाठी मेट्रो ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा पोलीस दलाचे आधुनिकरण वाढती महागाई राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली मुंबईत झालेल्या 26 11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलीस दलाचे आधुनिकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली परंतु कोट्यावधी रुपये खर्च करून ही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे हे एकमेव शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून दाखवून दिले.


विरोधी पक्ष नेतेपदी निवड

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली. सुमारे महिनाभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे जेमते महिनाभर या पदावर होते परंतु एवढ्या अल्पावधीतही त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर सरकारला सोळुंकीपोळ करून सोडले.

मंत्रीपदावरील कामगिरी 

सार्वजनिक बांधकाम मंत्री सन 2014 च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजप प्रणित सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अख्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे ते पदसिद्ध अध्यक्ष झाले.


एम एस आर डी सी चे पुनर्जीवन


शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी एम एस आर टी सी ची निर्मिती करण्यात आली होती एमएसआरडीसीच्या माध्यमातून पुण्याचा चेहरा-मोहरा बदलणार मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातील पहिला एक्सप्रेसवे मुंबईतील 55 उड्डाणपूल आणि वांद्रे वरळी सी लिंक हे महत्वकांक्षी प्रकल्प आकाराला आले परंतु 1999 साली राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेच्या राजकारणात एम एस आर डी सी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले परिणामी सन 2014 मध्ये एकनाथ शिंदे यांनी या खात्याचा कारभार स्वीकारला त्यावेळी एम एस आर टी सी जवळपास मृतशेवर होती तिच्या डोक्यावर 6000 कोटीचे कर्ज होते आणि एकही प्रकल्प सुरू होते अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसी चे पुनर्जीवन करण्याचे काम सुरू केले एमएसआरडीसी हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजन बनेल असा विश्वास त्यांनी सन 2014 मध्ये व्यक्त केला होता अवघ्या पाच वर्षात त्यांनी हा शब्द खरा करून दाखवला. आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार वाशी येथे ठाणे खाडी वरील तिसरा पूल मांदळी वर्सोवा सिलिंग शिवकल्याण रस्ते चे सहापदरीकरण आणि काँक्रिटीकरण विदर्भातील 27 रेल्वे उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गाचे एकूण 1721 किमी लांबीचे रस्ते अशा मतांची प्रकल्पांचे कामे प्रगतीपथावर आहेत.

मुंबई पुणे द्रुतगती महा मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाय योजना


रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटल बीम क्रॅश बॅरियर आणि वायर रोप बॅरियर लावले संपूर्ण महामार्गावर थर्मो प्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबरल लावले.

डेल्टा फोर्स च्या माध्यमातून गस्त वाढवली.
स्पीड लिमिट चे पालन व्हावे यासाठी सीसीटीव्ही आणि 

स्पीड गन च्या माध्यमातून उपाय योजना.
सेव लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने झिरो कॉरीडोर योजनेची अंमलबजावणी सुरू.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad