HSC RESULT 2022 | बारावी निकाल 2022
या वर्षी को रोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या आणि त्यायशस्वीरित्या पार पडल्या गेल्या.आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. उद्या बारावीचा maharashtra HSC RESULT 2022 निकाल लागणार आहे .
Maharashtra HSC RESULT 2022 बारावी निकाल 2022 |
उद्या म्हणजे (8 june )आठ जून रोजी महाराष्ट्र राज्यातील बारावीचा निकाल लागेल.
राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती त्यानुसार उद्या म्हणजेच 8 june जूनला बारावीचा निकाल लागणार आहे.
Maharashtra HSC RESULT 2002 किती वाजता जाहीर होणार आहे ?
दर वर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल हा सुमारे दुपारी एक वाजता च्या दरम्यान जाहीर होणार आहे.
HSC RESULT 2002 कसा पाहावा . How to check HSC RESULT 2022
निकाल ऑनलाईन पद्धतीने पोर्टेबल जाहीर होणार आहे.
अधिकृत वेबसाईट या वर निकाल पाहावा
विद्यार्थ्यांना त्यांचा seat no / रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव देऊन आपला निकाल बघता येईल.
किंवा
1. विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईट ⬇️
www.mahahsscboard.in ला भेट द्यावी .
2. यानंतर होम पेज वर दिलेल्या इयत्ता बारावी निकाल 2022 HSC RESULT 2022 या लिंक वर क्लिक करा .
3 .आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्ही तुमचा सीट नंबर जन्म तारीख टाकून सबमिट करा 4 . तुमचा बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
किंवा किंवा वर जा
HSC 2022 बारावी 2022 निकाल पाहण्यासाठी वेबसाईट
HSC RESULT 2022 निकालानंतर कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
गुणपत्रिका (बोर्ड मार्कशीट)
स्थलांतर प्रमाणपत्र (मायग्रेशन सर्टिफिकेट)
उत्तीर्ण प्रमाणपत्र (पासिंग सर्टिफिकेट )
कॉलेज सोडल्याचा दाखला (लिव्हिंग सर्टिफिकेट)
आधार कार्ड
जातीचा दाखला
रहिवासी दाखला आणि
पासपोर्ट साईज फोटो हे सर्व पुढील ॲडमिशन साठी आवश्यक आहे.