Type Here to Get Search Results !

Maharashtra 12th HSC Result 2022 | Maharashtra HSC Result 2022 | महाराष्ट्र 12 वी निकाल 2022 | बारावी निकाल 2022 | Baravi nikal 2022

 Maharashtra 12th HSC Result 2022 | महाराष्ट्र 12 वी  निकाल 2022 | बारावी निकाल 2022 | Baravi nikal 2022

नमस्कार विदयार्थी मित्रांनो आज आपण ज्याची  आतुरतेने वाट पाहात होता ते म्हणजे बारावी HSC Result 2022 ची ती आता पाहावी लागणार नाही कारण उद्या दिनांक 8 जून ला बारावी निकाल 2022 maharshtra 12 th HSC Result 2022 दुपारी 1.00 वाजता जाहीर केला जाणार आहे.

Maharashtra 12th HSC Result 2022


Maharashtra 12th HSC  Result 2022 कसा पाहावा ? 

निकाल ऑनलाईन पद्धतीने पोर्टेबल जाहीर होणार आहे.

अधिकृत वेबसाईट या वर निकाल पाहावा.

www.mahahsscboard.in

विद्यार्थ्यांना त्यांचा seat no /  रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव देऊन आपला निकाल बघता येईल.

महाराष्ट्र 12 वी  निकाल 2022 बारावी निकाल 2022  पाहण्यासाठी वेबसाईट कोणती 

Maharashtra HSC result 2022 बारावी निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट ⬇️

 ⬇️ खालील वेबसाईटवर पाहता येणार आहे.


HSC Result Baravi nikal 2022 नंतर आवश्यक  कागदपत्रे कोणती ?

गुणपत्रिका (बोर्ड मार्कशीट)

 स्थलांतर प्रमाणपत्र (मायग्रेशन सर्टिफिकेट)

 उत्तीर्ण प्रमाणपत्र (पासिंग सर्टिफिकेट )

कॉलेज सोडल्याचा दाखला (लिव्हिंग सर्टिफिकेट)

 आधार कार्ड 

जातीचा दाखला 

रहिवासी दाखला आणि



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad