महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा कमाल संधी अट | MPSC Exam Kamal sandhi अट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देण्यासाठी ची कमाल संधीची अट राहणार नाही .
कमाल संधीची मर्यादा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून mpsc कडून रद्द करण्यात आली आहे.परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणे निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार किती ही वेळा परीक्षा देता येणार आहे.
कमाल संधीची मर्यादा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून mpsc कडून रद्द करण्यात आली आहे.या निर्णयाचे विद्यार्थी स्वागत करत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा कमाल संधी अट | MPSC Exam Kamal sandhi अट |
MPSC कमाल संधीची मर्यादा
एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत.
यूपीएससीच्या (UPSC) धरतीवर एमपीएससीनेही परीक्षा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित केली होती.
त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी सहा संधी तर इतर मागासवर्गीयांसाठी नऊ संधी असा नियम मर्यादित करण्यात आला होता.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी कमाल संधी मर्यादा नव्हती.
आता आयोगाने हा निर्णय मागे घेतला असून पूर्वीप्रमाणेच परीक्षार्थींना संधी देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग घोषणा पत्र