Type Here to Get Search Results !

एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत अभ्यासक्रम बदल | MPSC Exam Method and Syllabus change

 एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत अभ्यासक्रम बदल | MPSC Exam Method and Syllabus change 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे या बदलीचा अंमलबजावणी राज्यसेवा परीक्षा 2023 पासून केलेला जाणार आहे वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका मुलाखत आणि लेखी परीक्षा म्हणून दोन हजार पंचवीस 2025 गुण असे सुधारित योजनेचे स्वरूप आहे एमपीएससीने माहिती दिली.

एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत  अभ्यासक्रम बदल


एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत अभ्यासक्रम बद्दल 

राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन आत्ताच सी'सॅट'  हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती या अनुषंगाने एमपीएससीने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक धनंजय कमलाकर माजी कुलगुरू डॉक्टर ॲप पाटील यांची समिती नियुक्त केली होती या समितीच्या शिफारशीनुसार सी 'सॅट'

विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय एमपीएससीने काही दिवसांपूर्वी जाहीर केला या समितीच्या कार्यकक्षा मधील राज्यसेवा परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सुधारित करण्याचाही समावेश आहे.

MPSC एमपीएससी  प्रश्नपत्रिका कशा ?MPSC Exam Method and Syllabus change 

सुधारित परीक्षा योजनेमध्ये वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका असतील त्यात एकूण नऊ पेपर चा समावेश असेल त्यातील भाषा पेपर एक मराठी भाषा पेपर 2 इंग्रजी हे प्रत्येकी 300 गुणांचे विषयी प्रत्येकी 25 टक्के गुणांसह अर्हता कारी असतील. 


MPSC एमपीएससी राज्य सेवा परीक्षेसाठी साठी सात विषय 

मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध सामान्य अध्ययन १ ,

सामान्य अध्ययन २,

सामान्य अध्ययन ३ ,

सामान्य अध्ययन ४ ,

वैकल्पिक विषय पेपर क्रमांक ०१, 

वैकल्पिक विषय पेपर क्रमांक ०२

हे एकूण सात विषय प्रत्येकी दोनशे  पन्नास २५०  गुणांसाठी असतील. 

एमपीएससी राज्य सेवा परीक्षा मुलाखतीसाठी एकूण गुण किती?

मुलाखतीसाठी 275 गुण असतील.

त्यामुळे एकूण गुण हे दोन हजार पंचवीस रुपये 

राज्य सेवा परीक्षा अभ्यास विभागणी

सामान्य अध्ययन १ ,सामान्य अध्ययन २ , सामान्य अध्ययन ३ या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्याची संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल .

सामान्य अध्ययन ४ हा पेपर उमेदवारांची नैतिकता चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.

तसेच एकूण चोवीस विषयातून उमेदवारांना वैकल्पिक विषय निवडता येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad