Type Here to Get Search Results !

शैक्षणिक वर्ष २०२२ २३ इयत्ता १ ली ते १२ वी साठी १००% पाठ्यक्रम लागू | shaikshanik varsh 2022 23 std 1 to std12 100 % pathyakram lagu

  शैक्षणिक वर्ष २०२२ २३ इयत्ता १ ली ते १२ वी साठी १००% पाठ्यक्रम लागू | shaikshanik varsh 2022 23 std 1 to std12 100 % pathyakram lagu

मार्च २०२० पासून कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२२ २३ इयत्ता १ ली ते १२ वी साठी १००% अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे .

शैक्षणिक वर्ष २०२२ २३ इयत्ता १ ली ते १२ वी साठी १००% पाठ्यक्रम लागू


शैक्षणिक वर्ष २०२२ २३ इयत्ता १ ली ते १२ वी साठी १००%  पाठ्यक्रम लागू 

प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी चा पाठ्यक्रम २५% कमी करण्यात आला होता. तसेच कोविड- १९ आपत्कालीन परिस्थिती कायम राहिल्याने सदर कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कायम ठेवण्यात आला होता.

शैक्षणिक वर्ष २०२२ २३ इयत्ता १ ली ते १२ वी साठी १००% पाठ्यक्रम लागू शासन निर्णय ⬇️

शासन निर्णय pdf Download


shaikshanik varsh 2022 23 std 1 to std12 100 % pathyakram lagu

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता १ ली ते १२ वी साठी १००% पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. याबाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर तसेच इतर माध्यमांद्वारे योग्य ती प्रसिध्दी द्यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad