Type Here to Get Search Results !

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई 10 वी निकाल 2022 | CBSE 10 th result 2022

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 10 वी निकाल 2022 | CBSE 10 th result  2022

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE )लवकरच CBSE 10 वी चा निकाल 2022 जाहीर होणार आहे. माहिती नुसार CBSE 10 वी चा निकाल 2022 13 जुलै 2022रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे.व 12 वी बारावीचा निकाल 15 जुलै ला जाहीर होण्याची शकता आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 10 वी निकाल 2022 | CBSE 10 th result  2022

सीबीएसई चे निकाल विद्यार्थ्यांना डिजिलॉकर आणि एसएमएसद्वारेही उपलब्ध करून दिले जातील. सीबीएसई ने नवीन परीक्षा संगम पोर्टल सुरू केले आहे .त्या मध्ये परिक्षा विषयी आणि निकाल पहावयास मिळेल.

CBSE 10 th result  2022


 CBSE वर्ग 10 चा निकाल 2022 कसा तपासायचा हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी वाचू शकतात.

   CBSE च्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता 10वी आणि 12वीची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.  CBSE 10वीच्या निकालाची  13 जुलै व 12 वी निकाल 15 जुलै  तारीख ला लागण्याची शक्यता आहे . 

  निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षेस बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाईट वर पाहू शकता ⬇️

https://www.cbse.gov.in/ .

 cbse.gov.in

cbseresults.nic.in  

 parikshasangam.cbse.gov.in 

वर ऑनलाइन तपासू शकतील.

सीबीएसई 10 चे गुणपत्रक कसे Download करावे.

स्टेप - 1.  शिक्षण मंडळ च्या अधिकृत वेबसाईटवर क्लीक करा⬇️

 cbseresults.nic.in

स्टेप - 2 . Home page वर CBSE 10 th  वर click करा.

स्टेप - 3 . विद्यार्थ्यांनी आपली माहिती जसे की seat no date of birth लिहा.

स्टेप - 4. सीबीएसई 10 चा निकाल स्क्रीन वर पाहण्यास मिळेल.

त्या नंतर Download pdf वर क्लिक करा.











Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad