Type Here to Get Search Results !

अग्निपथ अग्निवीर वायू भारतीय हवाई दल अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका पीडीएफ| Agnipat Agnivir vayu bhartiya havai dal syllabus and Model Question paper pdf

 अग्निपथअग्निवीर वायू भारतीय हवाई दल अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका पीडीएफ|Agnipat Agnivir vayu bhartiya havai dal syllabus and Model Question paper pdf 

भारतीय हवाई दल अग्नीवीर भरतीसाठी इंडियन एअर फोर्स ने उमेदवारांसाठी जी परीक्षा होणार आहे अग्निवीर वायू भारतीय हवाई दल अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका पीडीएफ Agnivir vayu bhartiya havai dal syllabus and Model Question paper pdf तयार केले आहेत.ते आज पाहणार आहोत.

Agnipat Agnivir vayu bhartiya havai dal syllabus and Model Question paper


अग्निपथ अग्निवीर वायू भारतीय हवाई दल अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका पीडीएफ

भारतीय हवाई दलाने अग्निवीर वायू भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवले आहेत इच्छुक असलेले पात्र उमेदवार भारतीय हवाई दलाच्या विविध पदांसाठी खालील अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

भारतीय हवाई दल अग्निवीर भरतीसाठी अधिकृत वेबसाईट ⬇️  careerindianairforce.cdac.in


भारतीय हवाई दल भरती काय आहेत फायदे ?
अग्नवीर अंतर्गत नोकरी मिळाल्यानंतर उमेदवारांना 
  • पहिल्या वर्षी 30000 हजार रुपये पगार.
    पहिल्या वर्षी 21000एकवीस हजार रुपये  पगार.9900 कोपर्स  फंड मध्ये
  • दुसऱ्या वर्षी 33000 रुपये पगार .
      23000 मिळणार .9900 कोपर्स  फंड मध्ये.
  • तिसऱ्या वर्षी पगार 36500 .25500 मिळणार .बाकीचे 10950 कोपर्स       फंड मध्ये .
  • चौथ्या वर्षी पगार 40000रुपये. 28000 रुपये मिळणार .12000 कोपर्स  फंड मध्ये.

भारतीय हवाई दल अग्नीवीर भरतीसाठी इंडियन एअर फोर्स ने उमेदवारांसाठी जी परीक्षा होणार आहे त्यासाठी मॉडेल पेपर तयार केले आहेत. या परीक्षेसाठी एकूण चार ४ विषय आहेत.
१. English 
२. Maths
३. Physics
४. Raga

अग्निपथ अग्निवीर वायू भारतीय हवाई दल अभ्यासक्रम 

भारतीय हवाई दल अग्नीवीर भरतीसाठी इंडियन एअर फोर्स ने उमेदवारांसाठी जी परीक्षा होणार आहे त्यासाठी मॉडेल पेपर तयार केले आहेत. या परीक्षेसाठी एकूण चार ४ विषय आहेत.

१. English syllabus अभ्यासक्रम Download करा ⬇️

२. Maths syllabus अभ्यासक्रम Download करा ⬇️

३. Physics syllabus अभ्यासक्रम Download करा ⬇️

४. Raga syllabus अभ्यासक्रम Download करा ⬇️

Agnipat Agnivir vayu bhartiya havai dal   Model Question paper pdf 

१. English  Model Question paper  Download करा ⬇️

२. Maths  Model Question paper  Download  Download करा ⬇️

३. Physics Model Question paper  Download  Download करा ⬇️

४. Raga   Model Question paper  Download Download करा ⬇️








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad