Type Here to Get Search Results !

भारतीय राष्ट्रपतींची यादी मराठी माहिती | bharatiya rashtrapatinchi yadi marathi माहिती | List of Presidents of India

 भारतीय राष्ट्रपतींची यादी मराठी माहिती| bharatiya  rashtrapatinchi yadi | List of Presidents of India

भारताचे राष्ट्रपती हे भारताचे राज्य प्रमुख व भारतीय सशस्त्र सेना दलाचे सर्वोच्च  कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो . आज आपण भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत चे भारतातील  राष्ट्रपती व  त्यांचा कार्यकाळ काय होता विषयी माहिती पाहणार आहोत.

भारतीय राष्ट्रपतींची यादी मराठी माहिती| bharatiya  rashtrapatinchi marathi yadi| List of Presidents of India

१९५०  मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले तेव्हापासून ते आत्तापर्यंत एकूण १५ राष्ट्रपतींनी काम केले आहे.
या १५ राष्ट्रपती व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती(  वराहगिरी व्यंकट गिरी,  मोहमद ह्रिदयातुलाह , बसप्पा दानाप्पा जत्ती)
अल्पवधीसाठी पदावर राहिले आहेत
झाकीर हुसेन यांचे पदावर असताना निधन झाल्यानंतर 1969 मध्ये वराहगिरी व्यंकट गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. काही महिन्यानंतर गिरी यांची राष्ट्रपती पदी निवड झाली. 
राष्ट्रपती आणि कार्यवाह राष्ट्रपती या नात्याने ते एकमेव असे व्यक्ती राहिले आहेत.
पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा पदावर राहणारे एकमेव व्यक्ती आहेत.

भारतीय राष्ट्रपतींची यादी मराठी माहिती| bharatiya  rashtrapatinchi yadi marathi | List of Presidents of India 

१) डॉक्टर राजेंद्र प्रसाद ( २६ जानेवारी १९५२ ते १३मे १९६२)
२) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन( १३ मे १९६२ ते  १३मे १९६७)
३) झाकीर हुसेन ( १३मे १९६७ ते ३ मे १९६९)
४) वराह गिरी  व्यंकट गिरा ( ३ मे १९६९ ते २० जुलै १९६९)कार्यवाहक राष्ट्रपती
५) मोहमद ह्रिदयातुलाह (२० जुलै १९६९ ते २४ ऑगस्ट १९६९)कार्यवाहक राष्ट्रपती
६)  वराह गिरी  व्यंकट गिरा (२४ ऑगस्ट १९६९ ते २४ ऑगस्ट १९७४) 
७) फखरुद्दीन अली अहमद ( २४ ऑगस्ट १९७४ ते ११ फेब्रुवारी १९७७)
८)बसप्पा दानाप्पा जत्ती ( कार्यवाहक राष्ट्रपती) ( ११ फेब्रुवारी १९७७ ते  २५ जुलै १९७७ )
९)नीलम संजीव रेड्डी ( २५ जुलै १९७७ ते २५ जुलै १९८२ )
१०)ग्यानी झैल सिंग (२५ जुलै १९८२ ते २५ जुलै १९८७ )
११)  रामास्वामी व्यंकटरमण (२५ जुलै १९८७ ते २५ जुलै १९९२ )
१२)  शंकरदयाल शर्मा (२५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७)
१३)कोचेरिल रमण नारायणन (२५ जुलै १९९७ ते २५ जुलै २००२)
१४) ए.पी.जे. अब्दुल कलाम (२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७
१५) प्रतिभा पाटील (२५ जुलै २००७ते २५ जुलै २०१२)
१६) प्रणव मुखर्जी (२५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७
१७) रामनाथ कोविंद ( २५ जुलै २०१७ ते २५ जुलै २०२२)
१८) द्रौपदी मुर्मु (२५ जुलै २०२२ ते 
या मधून तीन राष्ट्रपती वराहगिरी व्यंकट गिरी,  मोहमद ह्रिदयातुलाह , बसप्पा दानाप्पा जत्ती हे कार्यवाहक होते) हे तीन कार्यवाहक राष्ट्रपती कमी केले की आपल्याला आजपर्यंत पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेले १५ राष्ट्रपतींची यादी मिळेल.

PDF भारतीय राष्ट्रपतींची यादी ⬇️

हे नक्की वाचा ⬇️
















 
 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad