Type Here to Get Search Results !

Jee main session 1 result 2022 | जेईई मेन सेशन 1 निकाल 2022

 Jee main session 1 result 2022 | जेईई मेन सेशन 1  निकाल 2022


जेईई मुख्य परीक्षा 2022 सेशन 1  चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA) कडून जाहीर करण्यात आलेला आहे .
Jee main session 1  result 2022


Jee main session 1परीक्षेस पात्रतेसाठी किती % गुण आवश्यक आहेत? What% marks are required to qualify for Jee main session 1 exam?

या परीक्षेस पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी 75 टक्के गुण तर या
 एससी एसटी अपंग उमेदवारांसाठी 65 टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे .
या परीक्षेच्या उमेदवारांनी अपेक्षित गुण मिळवले आहे ते आता पुढील स्टेशन टू साठी पात्र ठरले आहे .यानंतर सेशन 2 ची परीक्षा झाल्यानंतर एन ए पी कडून ॲडव्हान्स परीक्षेसाठी आणखी कट ऑफ गुण किती आहे ते जाहीर केले जाईल .

Jee main session 1 Result website

खालील वेबसाईटवर जेईई  चा निकाल पाहता येईल 




जे मुख्य सेशन एक निकाल कसा चेक करावा? How to check the result of which main session?

जेईई च्या jeemain.nta.nic.in मुख्य वेबसाईटवर आल्यानंतर JEE MAIN 2022स session 1result या वर क्लिक करावे.
विचारलेली माहिती त्या ठिकाणे भरावी त्या नंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. 

जे ईई मुख्य परीक्षा सेशन २ .JEE Main exam session 2. 

जेई मुख्य परीक्षा सेशन दोन एनटीए कडून घेण्यात येणार असून ती 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 जुलै च्या दरम्यान होणार आहे सेशन दोन ची परीक्षा पार पडल्यानंतर कौन्सिलिंग ऑल इंडिया रँक ए आय आर (AIR)आणि कट ऑफ यादी जाहीर केली जाईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad