माझगाव डॉक शिप भरती | mazgaon doc ship bharti
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. ही जाहिरात
माझगाव डॉक शिप भरती
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी निघालेले आहे यामध्ये 445 जागा भरायचे आहेत पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या साईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे .
अर्ज भरण्याची शेवटीची दिनांक - २१ /०७/२०२२
अर्ज कसा भरावा ?
अर्ज ऑनलाईन भरावा.
अर्ज भरण्यासाठी खालील लिंक ला ओपन करा व अर्ज भरा .⬇️
https://mazagondock.in/mdlapprentice/Registration.aspx
शिक्षण -
इयत्ता - ८ वी ,१० वी व ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
विभाग - माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई
पद - ट्रेड अप्रेंटिस
एकूण पद - ४४५.
अभ्यासक्रम - mazgaon doc ship bharti
परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता व कसा असेल या साठी खालील pdf download करा .⬇️
जाहिरात pdf ⬇️