Type Here to Get Search Results !

पुणे जॉब - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी | Pune Jobs - Indian Institute of Tropical Metrology

पुणे जॉब -  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी Pune Jobs - Indian Institute of Tropical Metrology

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी मोठी संधी उपलब्ध  आहे. पुणे येथे - IITM मध्ये 56 पदांसाठी जागा निघाली आहे. या जागांसाठी अर्ज करा.⬇️ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM पुणे) मध्ये विविध पदांच्या 56 जागांवर भरती होत आहे.

पुणे जॉब -  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 5 ऑगस्ट 2022

शैक्षणिक पात्रता - डॉक्टरेट पदवी / M.E/M.Tech/B.E/B.Tech/MS/पदव्युत्तर पदवी, 7 वर्षांचा अनुभव 

एकूण जागा : 04

वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : www.tropmet.res.in

PLAY IITM GFX 1

पोस्ट : प्रोजेक्ट सायंटिस्ट-II

शैक्षणिक पात्रता : 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech, तीन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 16

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : www.tropmet.res.in

PLAY IITM GFX 2

पोस्ट : प्रोजेक्ट कन्सल्टंट

शैक्षणिक पात्रता - महासागर / वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र /गणित विषयात Ph.D. किंवा M.E/M.Tech, 20 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 02

वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : www.tropmet.res.in

PLAY IITM GFX 3

पोस्ट - प्रोग्रॅम मॅनेजर

शैक्षणिक पात्रता - महासागर / वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र /गणित विषयात Ph.D. किंवा M.E/M.Tech, २० वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 01

वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : www.tropmet.res.in

PLAY IITM GFX 4

पोस्ट : प्रोजेक्ट सायंटिस्ट-I

शैक्षणिक पात्रात - डॉक्टरेट पदवी किंवा/B.E/B.Tech/पदव्युत्तर पदवी

एकूण जागा : 07

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : www.tropmet.res.in

Pune Jobs - Indian Institute of Tropical Metrology

PLAY IITM GFX 5

पोस्ट - सिनियर प्रोजेक्ट असोसिएट

शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech, ४ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 02

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : www.tropmet.res.in

PLAY IITM GFX 6

पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट-I

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech

एकूण जागा : 11

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : www.tropmet.res.in

PLAY IITM GFX 7

पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट-II

शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech, २ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 11

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : www.tropmet.res.in

PLAY IITM GFX 8

पोस्ट - टेक्निकल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता - B.Sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा : 1

वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : www.tropmet.res.in

PLAY IITM GFX 9

पोस्ट : असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ पॉवर), ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 01

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाईट : www.tropmet.res.in





अर्ज करण्याची शेवटची तारीख - ५ ऑगस्ट २०२२

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad