वनसंवर्धन दिनासाठी घोषवाक्य व चारोळ्या | vansanvardhan dinasathi ghoshvkya v charolya
वनसंवर्धन दिनासाठी घोषवाक्य व चारोळ्या
जंगल करा घनदाट सळसळेल रक्त मनगटात वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका
वृक्ष तोडण्याची करू नका घाई नाहीतर होणार श्वास घेण्यास कठीणाई
वृक्ष आहेत पर्यावरणाचे अभूषण त्यामुळे कमी होते प्रदूषण
आपल्या उद्याला वाचवण्यासाठी पर्यावरणाची मैत्री करूया झाडे लावूया जग वाचूया
पर्यावरणाचा करूया सन्मान कारण हेच आपल्यासाठी वरदान
भविष्याचा ओळखा धोका वसुंधरेच्या ऐका हा का पर्यावरणाचा तोल राखा नंतर गोड फळे चाखा
संकल्प नव्हे कृती करूया वसुंधरा वाचवण्यासाठी कटिबद्ध होऊया
vansanvardhan dinasathi ghoshvkya v charolya
झाडांना करू नका नष्ट श्वास घेताना होईल कष्ट
पर्यावरणाची रक्षा वृक्षांची रक्षा हीच भविष्याची सुरक्षा
वृक्ष संवर्धन दिनाचा दिवस खास वृक्ष रक्षणाच्या घेऊन ध्यास तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस पृथ्वीला देव मोकळा श्वास
झाडे लावा सृष्टी वाचवा पर्यावरणाचा साधा समतोल लाभेल आरोग्य संपन्नता जीवन आहे अनमोल
भविष्य उद्याचे नव्या पिढीचे संकटात टाकू नका वनांचे करारक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण
जंगल करा घनदाट सळसळेल रक्त मनगटात वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका