पायाभूत चाचणी 2022 | payabhut chachni 2022
सदर चाचणीचे उद्दिष्ट निव्वळ विद्यार्थ्यांचा भाषा/ गणित या विषयांचा शैक्षणिक स्तर जाणून घेणे हा असून शिक्षकांचे मूल्यमापन या चाचणीच्या आधारे केले जाणार नसल्याने या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्यास कोणते शिक्षक अथवा अधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. केवळ विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तपासून त्यानुसार पुढील नियोजन करणे हाच उद्देश असल्याने या चाचण्या अनौपचारिक रित्या तणाव रहित वातावरणात घेऊन वस्तुस्थितीदर्शक अहवाल येणे अपेक्षित आहे.
- दिनांक 23.08.2022 व दिनांक 24.08.2022 या दोन दिवसात इयत्ता पहिली ते आठवीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेणे.
- सर्व भाषिक प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना( १ते ८) ( अन्य मंडळाच्या शाळा वगळून
- प्रथम भाषा व गणित या विषयांची चाचणी ⬇️
- https://bit.ly/3Kx1nlT
- https://bit.ly/3zZAEcJ
- ⬆️वरील लिंकवरून प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.