सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम
नमस्कार आज आपण स्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी | swatanr din २०२२ sutr sanchalan अमृत महोत्सव सूत्र संचालन मराठी पाहाणार आहोत.
स्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी |
लहराएगा तिरंगा अब सारे आसमान पर
भारत का ही नाम होगा सबकी जुबान पर
ले लेंगे उसकी जान या खेलेंगे अपनी जान पर
कोई जो उठाएगा आँख हिंदुस्तान पर
गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा
चमक रहा आसमा में देश का सितारा
आजादी के दिन आओ मिलके करें
दुआ कि बुलंदी पर लहराता रह हमारा
मी..... सर्व प्रथम सर्वांना व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो व तुमचे सहर्ष स्वागत करतो व कार्यक्रमास सुरवात करतो..
आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75वर्ष झाली आणि आज आपण 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्व प्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जुलमापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अति उत्साहात साजरा केले जाते.
राष्ट्र गगन की दिव्य ज्योति, राष्ट्रीय पताका नमो-नमो ।
भारत जननी के गौरव की,विचल शाखा नमो-नमो
स्थानापन्न करणे
पुण्य "कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेण गरजेचं नसतं तुम्ही
जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुध्दा देवाची भक्ति केल्याप्रमाणेच पुण्यवाण असतो. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; असेच स्वतःला विसरून इतरांना आनंदित कररणारे
हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत म्हणून ......... . यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी विनंती करतो
कार्यक्रमाचे अध्यक्ष :
नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते म्हणून आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल व सक्षम नेतृत्व गुण असलेले करतील अशी मी विनंती करतो
• प्रमुख पाहुण्यांचे स्थान ग्रहण
कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हे स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो
प्रमुख पाहूणे : --------
दीपप्रज्वलन
क्या अंधकार से डरना अब,
आओ सूरज बन जाते हैं धरती
अम्बर के तम सारे,
जिससे डर कर छट जाते हैं
इक नूर बहे रूहानी सा, रौशन यह आलम हो जाये
आओ मित्रो हम मिल करके,
इक झिलमिल दीप जलाते हैं।
म्हणून मी
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांना मी विनंती करतो की त्यानी सरस्वती पूजन, दिपप्रज्वलन करावे .
लहराएगा तिरंगा अब सारे आसमान पर
भारत का ही नाम होगा सबकी जुबान पर
ले लेंगे उसकी जान या खेलेंगे अपनी जान पर
कोई जो उठाएगा आँख हिंदुस्तान पर
तसेच ---- - यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजपूजन करून ध्वज वंदन करावे.
ऑर्डर
मुलांना उभ करणे . विश्राम.... सावधान सावधान. पाहूणे झेंडा वंदन साठी जातील झेंड्याला सलामी देणे सलामी राष्ट्रगीत होईपर्यंत देणे सलामी नंतर लगेचच राष्ट्रगीताची ऑर्डर देणे
ध्वज फडकवल्यावर - राष्ट्रगीत
राष्ट्रगीत झाल्यावर नारे देणे व यावेळी झेंडा गीत घेऊ शकता
पुन्हा पाहूण्यांना मंचावर बसण्यास विनंती करणे व विद्यार्थ्यांना ही बसण्यास सांगावे.
तिरंगा है आन मेरी
तिरंगा ही है शान मेरी
तिरंगा रहे सदा ऊँचा हमारा
तिरंगे से है धरती महान मेरी
स्वागत
एक छोटीसी ज्योत प्रतिक
थोडासा का होइना पण अंधार दूर करते. म्हणून काम करते
जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा सरस्वती पूजनदिपप्रज्वलनाने
करूया कार्यक्रमाची सुरूवात.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे
स्वागत गीत
भावना हृदयात तयार होतात शब्दांच्या रूपान त्या ओठावर येतात
अशाच स्वागत रूपी शब्द भावना व्यक्त करण्यासाठी शेष देशपांडे
त्यातूनच साकारल्या जातात ख-या भावना
पाहुण्याचा परिचय -
माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेह-याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख "वाणी", "विचार" आणि "कर्मांनीच" होते. म्हणून आपल्या येथे आलेल्या पाहुण्यांचा परिचय होणे गरजेचे आहे त्यासाठी मी .. यांना आमंत्रीत करतो.
स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे.
देशभक्तों से ही देश की शान है देशभक्तों से ही देश का मान है हम उस देश के फूल हैं यारों जिस देश का नाम हिंदुस्तान हैं।
प्रास्ताविक
गुरूजनांचा आशीर्वाद घेवून साथ दयावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देष, जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान •आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे, प्रास्ताविकेचे ज्ञान
प्रास्ताविक ---------------
विद्यार्थी भाषण शिक्षक भाषण व इतर सांस्कृतिक कार्यक्रम.
गंगा यमुना यहाँ नर्मदा,
मंदिर मस्जिद के संग गिरजा
शांति प्रेम की देता शिक्षा,
मेरा भारत सदा सर्वदा....
गरज असते ती पाण्याची
डोंगर कपा-यात वाढणा-या गवताला बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते ते आश्वासन योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन कार्यक्रमाचे पाहूणे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्याना
विनंती करतो
प्रमुख पाहूणे -
मार्गदर्शक ........ ( कार्यक्रमात कोणी मार्गदर्शन असल्यास )
अध्यक्षीय भाषण
ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा....
तेज तुमचे आहे सूर्य-चंद्राहूनही जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे. . जीवणाचे संपूर्ण सार -आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष.. करतील अशी मी त्याना विनंती करतो
अध्यक्षीय भाषण ------
कौन कहता है कि रिश्तों में जलन कड़वाहट बसती है हमारे कार्यक्रम में आकर देखो यहाँ केवल सौगात बटती है। कार्यक्रम को भव्य सफलता दिलाकर आपने बता दिया। कि हमारे दिलों में सिर्फ और सिर्फ मोहब्बत बसती
अशा या महान देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजेत
'जहा डाल डाल पे सोने की चिडिया
करती है बसेरा वो भारत देश है मेरा'
या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे.
प्रत्येकाच्या मनात देश भावना जागृत होण आवश्यक आहे, देशासाठी समर्पण त्याग व भारताचे ब्रिद म्हणजे सत्य मेव जयते ह्या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजेत तरच आपलं महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार होईल
Freedom in Mind, Faith in Words Pride in our Heart, Memories in our Souls. Let's Salute the Nation on Happy Independence Day. To all All Indians
आभार प्रदर्शन
थेंबा थेंबाने तलाव भरतो
हाताहाता ने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार त्याचे मानले पाहिजेत आभार
खर तर स्वातंत्र्य दिनाचे आभार मानायचे नसतात कारण स्वातंत्र्य दिन साजरा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे पण स्वातंत्र्य दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करतील अशी मी त्याना विनंती करतो. हे सादर
आभार प्रदर्शन
अशा अथक परिश्रमाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे म्हणून
एवढंच सांगावस वाटत मित्रांनो.
चड़ गये जो हंसकर सूली,
आ खाई जिन्होने सीने पर गोली;
हम उनको प्रणाम करते हैं! जो मिट गये देश पर, हम सब उनको सलाम करते हैं!
🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
🇮🇳जय हिंद जय भारत🇮🇳 देशपांडे सर
हे नक्की वाचा ⬇️
आझादी का अमृत महोत्सव प्रश्न मंजुषा
स्वराज्य महोत्सव उपक्रम माहिती
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठी भाषण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव इंग्लिश भाषण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हिंदी भाषण
हर घर तिरंगा प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे
चित्रकला स्पर्धा अमृत महोत्सव वर्ष
रांगोळी स्पर्धा अमृत महोत्सव वर्ष
मानवी साखळी द्वारे भारतीय नकाशा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध लेखन
हर घर तिरंगा /घरोघरी तिरंगा माहिती